नांगर

नांगर म्हणजे शेतात नांगरणी साठी वापरण्यात येणारे उपकरण.

बैलांच्या साहाय्याने हे चालविले जाते.यासाठी बैल कुशल असावे लागतात तसेच चालविणारा अनुभवी असावा लागतो. याचा उपयोग सरी तयार करण्यासाठीही केला जातो. हे लाकडी किंवा लोखंडी असतात.काही नांगर लाकडाचे असून त्यास खाली लोखंडी फाळ लावण्यात येतो.त्याद्वारे जमीन नीट उखरली जाते. आधुनिक काळात नांगरणी ही ट्रॅक्टरद्वारे केली जाते.ट्रॅक्टर आल्यापासून नांगर नाहीसे झाले.

नांगर
लाकडी नांगर
        नांगराचे सुटे भाग   1  ईसाड  :  दहा फूट लांब  लाकडी पट्टी    2  रूंगणी :  नांगराची मूठ   3  खूट  :   यालाच  फाळ  बसवतात    4  कवळी :  ईसाडाला  खूट व रूंगणी  कवळीमुळे घट्ट  बसते.   5  जोखड  : दोन बैल  याला  जूंपतात 

Tags:

जमीनट्रॅक्टरनांगरणीबैलशेत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेसत्यशोधक समाजजपानसांगली लोकसभा मतदारसंघसम्राट अशोकनितीन गडकरीविधान परिषदसेंद्रिय शेतीसिंधुदुर्गदेवनागरीजगातील देशांची यादीरावणकरवंदप्रीतम गोपीनाथ मुंडेवंजारीशाळाभारताचे राष्ट्रपती२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका२०१४ लोकसभा निवडणुकासोलापूर लोकसभा मतदारसंघलोकगीतमटकारामदास आठवलेदशावतारजागतिकीकरणमासिक पाळीशेवगाबचत गटवंचित बहुजन आघाडीस्त्री सक्षमीकरणभूतसामाजिक कार्यदिशाकृष्णउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघजागरण गोंधळराजाराम भोसलेएकनाथ शिंदेपुणे जिल्हातमाशाश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघसिंधु नदीऔरंगजेबभारतीय स्टेट बँकज्योतिर्लिंगइतिहासाच्या अभ्यासाची साधनेओशोभूकंपमहाराष्ट्र केसरीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीसमाजशास्त्रवृषभ रासभारताचे उपराष्ट्रपतीसाम्यवादभारतातील जिल्ह्यांची यादीविश्वजीत कदममहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीभारतीय रिझर्व बँकमाहितीमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीउत्तर दिशामुंबई उच्च न्यायालयभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीथोरले बाजीराव पेशवेहातकणंगले लोकसभा मतदारसंघअकोला जिल्हाशिल्पकलाहनुमानमहाराष्ट्रातील आदिवासी समाजबिरसा मुंडाआर्य समाजभारतातील सण व उत्सवईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघवि.स. खांडेकरपुणे करारकविताचोखामेळापर्यटनबडनेरा विधानसभा मतदारसंघ🡆 More