पुणे कसबा पेठ: पुणे शहरातील एक प्राचीन भाग

कसबा पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक प्राचीन भाग आहे.

हा पुणे शहराचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे या भागात भरपूर वाडे दिसून येतात.

इतिहास

एकेकाळी पुणे शहर पूर्वी कसबा पेठेपुरते मर्यादित होते. त्यावेळी ते कसबे पुणे या नावाने ओळखले जाई. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्याचा विस्तार झाला. आदिलशाही मध्ये कसबे पुणे हे दुर्लक्षित गाव होते. सर्वत्र रोगराई आणि घाण पसरलेली होती. आदिलशहाने शिवाजीचे वडील शहाजी भोसले यांना पुणे मुलुखाची जहागिरी दिली.१६४२ला आई जिजाबाई या बाल शिवाजीस घेऊन पुण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी पुण्याची झालेली दुरवस्था पाहून कसबे पुण्याचे रूप पालटवून टाकण्याचे ठरविले. या कार्यावर लोकांचा विश्वास बसावा आणि या कामासाठी त्यांचे सहकार्य मिळावे यासाठी शिवाजी महाराजांकरवी जिजाबाईने कसब्यात सोन्याचा नांगर फिरवून कसबे पुणे पुन्हा भरभराटीला आणले. शिवाजीचे महाराजांचे बालपण त्यांची आई जिजाबाई यांच्या समवेत कसबे पुण्यातील लाल महाल येथे गेले. कसबा पेठेचे रूप पालटण्यास दादोजी कोडदेव यांचा सक्रिय सहभाग होता.

कसबा पेठेतील उल्लेखनीय स्थळे

  • कसबा गणपती मंदिर : हे पुण्याचे ग्रामदैवत आहे.
  • कुंभारवाडा
  • गावकोस मारुती मंदिर
  • झांबरे चावडी
  • तांबट आळी
  • त्वष्टा कासार देवी मंदिर : ही देवी कासार समाजाची कुलदेवी समजली जाते..
  • त्र्यंबकेश्वर मंदिर
  • पुण्येश्वर मारुती मंदिर
  • शिंपी आळी
  • शेख सल्ला याचा दरगा
  • साततोटी हौद

Tags:

पुणेभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चार धामबहिणाबाई चौधरीनवग्रह स्तोत्रबावीस प्रतिज्ञाधनु रासलातूरक्लिओपात्राब्रिक्सजवसमिया खलिफावासोटाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारताची संविधान सभामहात्मा फुलेकरमाळा विधानसभा मतदारसंघमुरूड-जंजिरापुरस्कारघोरपडज्ञानेश्वरीरस (सौंदर्यशास्त्र)न्यूटनचे गतीचे नियमकर्करोगनामदेवसोलापूरजळगाव लोकसभा मतदारसंघनवरी मिळे हिटलरलासोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघपरभणी लोकसभा मतदारसंघचलनपरशुरामज्योतिर्लिंगडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारनगर परिषदमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेअरविंद केजरीवालमाण विधानसभा मतदारसंघरामजी सकपाळकोकणलोकमान्य टिळकपृथ्वीचे वातावरणपुणे जिल्हापवनदीप राजनजागतिक कामगार दिनहिंगोली लोकसभा मतदारसंघमांगनर्मदा नदीशनिवार वाडाराष्ट्रवादतरसभ्रष्टाचारदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघविदर्भस्वरगंधर्व सुधीर फडकेक्रिकेटभारतीय आडनावेराजरत्न आंबेडकरठाणे लोकसभा मतदारसंघसंशोधनरा.ग. जाधवशिर्डी विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाचंद्रकांत रघुनाथ पाटीलप्रकाश आंबेडकरवृद्धावस्थाशिवाजी महाराजहिरडाधोंडो केशव कर्वेगणपतीपु.ल. देशपांडेपुरंदर किल्लाएकनाथ खडसेबैलगाडा शर्यतअहिराणी बोलीभाषाविष्णुअलीबाबा आणि चाळीशीतले चोरसप्तशृंगी देवीप्रेमानंद महाराजकोरफड🡆 More