जलविद्युत: संधर्भ

पाणी जास्त उंचीकडून कमी उंचीकडे वाहते.

या वाहण्याला विद्युत जनित्रातून वाहू दिल्यास वीजनिर्मिती होते. जितकी जास्त उंची तितकी जास्त वीजनिर्मिती असे त्याचे तत्त्व आहे. कारण या प्रकारात स्थितिज ऊर्जा ही गतिज ऊर्जेत बदलते. या तऱ्हेने केलेल्या विद्युतनिर्मितीला जलविद्युत असे म्हणतात.

जलविद्युत प्रकल्प

महाराष्ट्रातील प्रकल्प

महाराष्ट्रात कोयना नगर येथे मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. पावसाळ्यात वाहणारे पाणी एका धरणात साठवले जाते, व नंतर तेच पाणी उन्हाळ्यात वापरले जाते. साधारणतः धरणाच्या उंचीपासून किंवा पाण्याच्या पातळीपासून जनित्रापर्यंतची उंची २५ ते २५०० मीटर इतके असते. भारतात २६९१०.२३ मेगावॅट इतकी विद्युत ऊर्जा जलविद्युत केंद्रांमधून निर्माण होते (इ.स. २०२३चा अंदाज).

या विद्युत प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण उद्भवत नाही, यामुळे या प्रकल्पाचा पर्यावरणास कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही. या विद्युतप्रकल्पाची एक त्रुटी ही आहे, की या प्रकल्पास फार मोठी जागा लागते. तसेच धरणात साठवलेल्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते.

Tags:

गतिज ऊर्जास्थितिज ऊर्जा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हनुमानकालभैरवाष्टकदीनबंधू (वृत्तपत्र)मराठीतील बोलीभाषाभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीमहाराष्ट्र दिनहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील किल्लेआनंद शिंदेमराठी व्याकरणजालना लोकसभा मतदारसंघशहाजीराजे भोसलेसामाजिक कार्यनिवडणूकहातकणंगले विधानसभा मतदारसंघभारताचे पंतप्रधानस्त्री सक्षमीकरणज्ञानेश्वरीऊसगोपाळ कृष्ण गोखलेगाडगे महाराजमहासागरजळगाव लोकसभा मतदारसंघभारतातील सण व उत्सवविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीराणी लक्ष्मीबाईदहशतवादतुणतुणेलखनौ करारदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाजय श्री रामवर्धा लोकसभा मतदारसंघदीपक सखाराम कुलकर्णीस्वस्तिकअर्थसंकल्पइतिहासलॉर्ड डलहौसीजैवविविधतागुंतवणूकसाम्राज्यवादमलेरियाआंबेडकर जयंतीमानवी हक्ककोरेगावची लढाईसमाजवादमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाकल्की अवतारजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)दिशामराठी साहित्यराज्यसभामित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)लोकशाहीकृष्णा नदीनामदेवओशोगजानन महाराजवि.वा. शिरवाडकरमहाराष्ट्र विधान परिषदताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पभारतीय संविधानाचे कलम ३७०विधान परिषदनाझी पक्षतेजस ठाकरेपसायदानभारतीय संसदतिरुपती बालाजीविठ्ठल रामजी शिंदेहवामानमोबाईल फोनदौलताबादकोल्हापूरजपानतत्त्वज्ञानकरवंदअचलपूर विधानसभा मतदारसंघपर्यावरणशास्त्रबीड लोकसभा मतदारसंघ🡆 More