जेजुरी खंडोबा मंदिर

खंडोबाचं मंदिर
जेजुरी खंडोबा मंदिर
नाव: जेजुरीगड
देवता: खंडोबा
वास्तुकला: हेमाडपंथी
स्थान: जेजुरी, जिल्हा- पुणे, महाराष्ट्र
स्थान: जेजुरी, महाराष्ट्र
निर्देशांक: 18°16′20″N 74°09′37″E / 18.27222°N 74.16028°E / 18.27222; 74.16028

खंडोबा मंदिर हे जेजुरी येथे आहे. जेजुरीचे खंडोबाचे मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रपैकी एक आहे.या मंदिराला जेजुरी गड, खंडोबाची जेजुरी असे सुद्धा महणातात.

दैवते

खंडोबा हे या मंदिराचे दैवत आहे. मंदिरात खंडोबा आणि त्यांची पत्नी म्हाळसा यांची मूर्ती आहे तसेच खंडोबाची अश्वारूढ मूर्ती आहे. येथे भाविक हळद- नारळ यांचा भांडार हवेत आणि देवावर उधळतात.

मंदिर

जेजुरी खंडोबा मंदिर 
जेजुरी मंदिर परिसर

या मदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना जवळ जवळ २०० पायऱ्याचढून जावं लागत, वाटेत बानाई, खंडोबांची द्वितीय पत्नी, हेगडी प्रधान यांचे मंदिर लागते. चंपाषष्ठी उत्सवाला भाविकांची येथे गर्दी असते.

इतिहास

खंडोबाचे हे मंदिर पेशव्यांच्याकाळात बांधले गेले. मल्हारीमार्तंड, जे आणखी एक नाव खंडोबाचे आहे, यांचीपूजा १२-१३ व्या शतकापासून व्हायला लागली असे मानले जाते.

देव

जेजुरी खंडोबा मंदिर 
मंदिर परिसरात केले जाणारे धार्मिक विधी

खंडोबाला मल्हार मार्तंड, खंडेराया या नावाने सुद्धा संबोधले जाते. खंडोबाला प्रभू शिवा शंकराच अवतार मानले जाते. महाराष्ट्रातील धनगर, शेतकरी, इ. अनेक कुटुंबातील भाविक येथे खंडेरायाच्या दर्शनाला येतात.

दंतकथा

एकादांतकथे अनुसार दोन राक्षस भाऊ मनी आणी मल्ल यांनी भगवान ब्रहामाची तपस्याकेली व ब्रहामा खुश झाले, त्यांनी मनी- मल्लला वरदान दिले, त्यामुळे ते दोघे शक्तिशाली झाले व पृथ्वीवर लोकांना त्रासद्यायला लागले. मनी आणि मल्लाचा नाशकरण्यासाठी भगवान खंडेरायाने पृथ्वीवर अवतार घेतला. मनी मल्लयांच्याशी भीषणयुद्ध केले त्यात एका भावाचा संहार केला व एकला जीवनदान दिले जेव्हा त्याने देवाला क्षमा मागितली व सामान्यजनांची सेवा करेल असे देवाला सांगितले. खंडेरायाने त्याला क्षमा केले. मल्ल राक्षसाला हरवले महणून खडोबाचेनाव मल्हारीपडले.

मंदिर-स्थापत्य

जेजुरी खंडोबा मंदिर 
शिलालेख

हे मंदिर काळया दगडापासून बनलेले आहे.अहिल्याबाई होळकर यांच्या काळात हे मंदिर बांधले गेले असे मंदिरातील भिंतीवर अंकित केलेल्या शिलालेखानुसार दिसून येते.

वाङ्मय

  • 'जेजुरी', ही अरुण कोलाटकर यांनी लिहिलेली कविता या देवस्थानबद्दल आहे.
  • 'पेशवेकालीन जेजुरीचाइतिहास', राज मेमाणे यांनी लिहिलेले पुस्तक, यात जेजुरी पेशवे वेडेसची जेजुरीवरणलेली आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

जेजुरी खंडोबा मंदिर दैवतेजेजुरी खंडोबा मंदिर मंदिरजेजुरी खंडोबा मंदिर इतिहासजेजुरी खंडोबा मंदिर देवजेजुरी खंडोबा मंदिर दंतकथाजेजुरी खंडोबा मंदिर मंदिर-स्थापत्यजेजुरी खंडोबा मंदिर वाङ्मयजेजुरी खंडोबा मंदिर हे सुद्धा पहाजेजुरी खंडोबा मंदिर संदर्भजेजुरी खंडोबा मंदिर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाजरीगुन्हे अन्वेषण विभाग - महाराष्ट्र राज्यताज महालभारतातील समाजसुधारकसृष्टी देशमुखहंबीरराव मोहितेकबूतरपुणे करारहोमिओपॅथीसिंधुताई सपकाळटॉम हँक्सतुळसभारतीय संविधानाची उद्देशिकालोकशाहीलाला लजपत रायमराठी भाषा गौरव दिनखनिजसह्याद्रीपंजाबराव देशमुखकुपोषणशाश्वत विकास ध्येयेगाडगे महाराजरेडिओजॉकीमूळव्याधअजिंठा-वेरुळची लेणीभारतीय नौदलजागतिकीकरणमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेसामाजिक समूहमहाराष्ट्र केसरीदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनामराठी व्याकरणसत्यकथा (मासिक)झाडग्रामपंचायतनाटकाचे घटकजपानतानाजी मालुसरेइतिहासविठ्ठलअश्वगंधापेशवेकाळभैरवग्राहक संरक्षण कायदाअंधश्रद्धाभारत सरकार कायदा १९३५टोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीराज्यसभाचंद्रशेखर आझादसंत जनाबाईत्र्यंबकेश्वरअंदमान आणि निकोबारमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीनाशिकमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गबेकारीसौर शक्तीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेरत्‍नागिरी जिल्हादिशाबाळाजी विश्वनाथमेरी क्युरीपंचांगकमळवेदव्हायोलिननर्मदा नदीबाळाजी बाजीराव पेशवेपपईचिमणीगुरू ग्रहलोकसभामहादेव गोविंद रानडेअन्नप्राशनजागतिक लोकसंख्याबाजी प्रभू देशपांडेतोरणा🡆 More