कोरेगाव भिमा: महाराष्ट्रातील गाव

कोरेगाव किंवा कोरेगाव भिमा (अन्य नावे व लेखनभेद भिमा कोरेगाव, कोरेगाव भीमा, कोरेगांव) हे भीमा नदीच्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारताच्या एक पंचायत गाव आहे.

प्रशासकीयदृष्टया, हे गाव महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. हे गाव महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ६०वरील शिक्रापूर गावाच्या नैर्ऋत्येकडे आणि पुणे शहराच्या ईशान्येला २८ किमी अंतरावर आहे. गावात ग्रामपंचायत आहे. कोरेगांव भिमा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे.

  ?कोरेगांव भिमा

महाराष्ट्र ,भारत • भारत
—  गाव  —

१८° ३८′ ४४″ N, ७४° ०३′ ३३″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर शिरूर
जिल्हा पुणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा मराठी
कोड
आरटीओ कोड

• एमएच/
कोरेगाव भिमा: हवामान, इतिहास, लोकसंख्या
कोरेगावातील ब्रिटिश-पेशवे लढाईत ब्रिटिश जयस्तंभ

हवामान

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 440 मिमी पर्यंत असते.

इतिहास

१ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमामध्ये ब्रिटिश(महार बटालियन)व पेशव्यांचे सैन्य लढाई झाली होती. ब्रिटिशांचे ८३४ त्यापैकी (५००महार) , काही मराठा, अरबी मुस्लिम सैनिक, ब्रिटिश व पेशव्यांचे २८००० हजार सैनिक ज्यामध्ये महारांचा,मराठ्यांचा, मुस्लिम सैनिकांचा समावेश होता.यांच्यामध्ये लढाई झाली होती, ही लढाई २४ तास लढली गेली व ही लढाई अनिर्णित राहिली.

लोकसंख्या

इ.स. २०११च्या जनगणनेनुसार, कोरेगाव भिमाची लोकसंख्या १३,११६ आहे, यांपैकी १,७५२ पुरुष तर स्त्रियांची संख्या ५,८९६ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या १,९५४ (१४.९०%) आहे. गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या ११.५४% तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या २.०३% आहे.

गावातील १३,११६ लोकसंख्येत ९१.८४% हिंदू, ५.२५% मुसलमान, १.९६% बौद्ध, ०.४२ ख्रिस्ती, ०.४० जैन, ०.०५% शीख, ०.०५% इतर धर्मीय आणि ०.०२ निधर्मी आहेत.

कोरेगाव भीमा विषयक पुस्तके

  • भीमा कोरेगावचा क्रांती संग्राम ( लेखक - युवराज सोनवणे, राष्ट्रनिर्माण प्रकाशन, शिरूर कासार)
  • कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक (लेखक - कॉम्रेड भीमराव बनसोड)
  • 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव (लेखक-रोहन माळवदकर(जमादार) , 1 जानेवारी 1818 लढाई मधील ब्रिटीश सैनिक खंडोजी माळवदकर यांचे वंशज( लेखकाच्या दाव्यानुसार,पुराव्यानुसार)

संदर्भ

नोंदी

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

Tags:

कोरेगाव भिमा हवामानकोरेगाव भिमा इतिहासकोरेगाव भिमा लोकसंख्याकोरेगाव भिमा कोरेगाव भीमा विषयक पुस्तकेकोरेगाव भिमा संदर्भकोरेगाव भिमा नोंदीकोरेगाव भिमापुणे जिल्हाभारतभीमा नदीमहाराष्ट्र राज्यशिरूर तालुका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कुंभारमहाराष्ट्रातील लोककलाशहाजीराजे भोसलेप्रदूषणपांडुरंग सदाशिव सानेगडचिरोली जिल्हाऋग्वेदरमाबाई रानडेहवामान बदलजागतिक तापमानवाढआरोग्यअहवालबाळापूर किल्लावैयक्तिक स्वच्छताछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसक्षय रोगउंटसचिन तेंडुलकरविज्ञानभारतीय पंचवार्षिक योजनाआदिवासीजागतिक रंगभूमी दिनअकोला लोकसभा मतदारसंघमटकाशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळन्यायालयीन सक्रियतासमासदुष्काळजाहिरातगोदावरी नदीआंबेडकर जयंतीसामाजिक कार्यपृथ्वीवर्धमान महावीरमहाराष्ट्राचा भूगोलपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)शाश्वत विकासशब्दगालफुगीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)विधानसभामण्यारभारत राष्ट्रीय क्रिकेट संघकृष्णाजी केशव दामलेभेंडीमहाराष्ट्र विधान परिषदबँकभारतीय संस्कृतीगुढीपाडवामूळव्याधमांगलातूर लोकसभा मतदारसंघसहकारी संस्थामहाराष्ट्र नवनिर्माण सेनातोरणामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमकरसंक्रांतमहारपंजाबराव देशमुखमहाड सत्याग्रहआंबाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षसमीक्षासरपंचमहाराष्ट्र पोलीसहरितक्रांतीभारताची जनगणना २०११शब्दयोगी अव्ययविनायक मेटेमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीघारकल्याण लोकसभा मतदारसंघतिरुपती बालाजीरामशेज किल्लानाथ संप्रदायमहाराष्ट्रातील खासदारांची यादी🡆 More