अक्कलकारा

अक्कलकारा ला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -

अक्कलकारा
अक्कलकारा
शास्त्रीय वर्गीकरण

वर्णन

ही वनस्पती साधारणपणे २० - ५० सेंमी. उंचीची असते. या वनस्पतीचे खोड व फांद्या केसाळ असतात. पाने साधी असून समोरासमोर, अंडाकृती, दातेरी व देठाकडे निमुळती असतात. फुलांची लंबगोल, पिवळट लाल स्तबके नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात येतात. यामध्ये भोवतालची किरण-पुष्पके स्त्रीलिंगी व मधली बिंब-पुष्पके द्विलिंगी असतात.

उत्पत्तिस्थान

बंगाल, अरबस्तान, इजिप्त

उपयोग

आयुर्वेदानुसार - दांतदुखी, मुतखडा, अपस्मार, जिव्हारोग इत्यादी
यापासून बनणाऱ्या औषधी - अक्कलकादि चूर्ण व काढा,



संदर्भ

वनौषधी गुणादर्श- लेखक : आयुर्वेद महोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे

गांवो में औषधी रत्न-प्रकाशक-कृष्णगोपाल आयुर्वेद भवन,कालडा,(जि.-अजमेर)

Indian Medicinal Plants(IV volume)

हे सुद्धा पहा

Tags:

अक्कलकारा वर्णनअक्कलकारा उत्पत्तिस्थानअक्कलकारा उपयोगअक्कलकारा हे सुद्धा पहाअक्कलकारा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तिसरे इंग्रज-मराठा युद्धछत्रपती संभाजीनगरजेजुरीराजरत्न आंबेडकरसाहित्याचे प्रयोजनहिंदू धर्मातील अंतिम विधीध्वनिप्रदूषणएकनाथहडप्पा संस्कृतीविले पार्ले विधानसभा मतदारसंघसमर्थ रामदास स्वामीअमेरिकेची संयुक्त संस्थानेबिरजू महाराजआनंद शिंदेबुद्धिबळशाश्वत विकास ध्येयेशाहू महाराजमौर्य साम्राज्यआंतरराष्ट्रीय नाणेनिधीबावीस प्रतिज्ञानैसर्गिक पर्यावरणप्रतिभा पाटीलपुणे करारडाळिंबकामगार चळवळक्रिकेटचा इतिहासवसंतराव दादा पाटीलमराठवाडाचाफान्यूझ१८ लोकमतरयत शिक्षण संस्थापारू (मालिका)भारतातील सण व उत्सवहत्तीयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठशिवाजी महाराजांची राजमुद्राठाणे लोकसभा मतदारसंघअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनराज ठाकरेअजिंठा-वेरुळची लेणीकृष्णा नदीजागतिक व्यापार संघटनाकुत्राआंबाअर्थशास्त्रशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळसतरावी लोकसभापुन्हा कर्तव्य आहेमहाराष्ट्रातील नद्यांची यादीइतर मागास वर्गनाटकचांदिवली विधानसभा मतदारसंघब्राझीलची राज्येमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीचंद्रसम्राट अशोक जयंतीआंबेडकर जयंतीरोजगार हमी योजनारायगड लोकसभा मतदारसंघभारतातील मूलभूत हक्ककलामधुमेहसप्तशृंगी देवीमाती प्रदूषणराजाराम भोसलेॐ नमः शिवायलता मंगेशकरविराट कोहलीकलिना विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील पर्यटनमहाड सत्याग्रहस्त्रीवादी साहित्यतूळ रासपवनदीप राजन🡆 More