हॅनिबल

हॅनिबल (इ.स.

पूर्व २४७ - इ.स. पूर्व १८३/१८२) हा अतिप्राचीन कार्थेजेनियन साम्राज्याचा लष्करी अधिकारी होता. हॅनिबलला आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम लष्करी पुढारी मानण्यात येते.

हॅनिबल
हॅनिबलच्या संगमरवरी पुतळा

हॅनिबलच्या काळात भूमध्य भूभागात अत्यंत तणावाचे वातावरण होते. रोमन प्रजासत्ताकाने कार्थेज, सेल्युसिद साम्राज्य, सिराकुझा इत्यादी बलाढ्य सत्तांवर आपली हुकमत प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. मोठ्या हत्तींचा समावेश असलेली एक सेनेची संपूर्ण तुकडी इबेरियापासून पिरेनीजआल्प्स पर्वतरांगा पार करून उत्तर इटलीमध्ये सुखरूप नेणे ही हॅनिबलची एक महत्त्वाची कामगिरी मानली जाते. त्यानंतर हॅनिबलने इटलीमध्ये अनेक लढाया जिंकून तेथे सुमारे १५ वर्षे राज्य केले.

मात्र त्यानंतर सिपिओ नावाच्या रोमन सेनापतीने हॅनिबलच्या सैन्याचा दारुण पराभव केला. हॅनिबलला त्याच्याच इटली देशातून परागंदा व्हावे लागले. शत्रूच्या हाती सापडण्यापेक्षा विष घेऊन त्याने आपला शेवट करून घेतला.

शिवाजीच्या समकालीन प्रवाशांनी शिवाजीच्या शौर्याला आणि हॅनिबलच्या शौर्याला तुल्यबळ मानले आहे.


बाह्य दुवे

हॅनिबल 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सौंदर्याविश्वजीत कदमधोंडो केशव कर्वेमहाराष्ट्रातील पर्यटनमराठी भाषाइंडियन प्रीमियर लीगसप्तशृंगी देवीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीसुजात आंबेडकरवाशिम जिल्हाश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघविठ्ठलभारताची जनगणना २०११ज्ञानेश्वरअजिंठा-वेरुळची लेणीकविताकोल्हापूर जिल्हामुरूड-जंजिरातिरुपती बालाजीभारताचे सर्वोच्च न्यायालयनोटा (मतदान)पानिपतची पहिली लढाईमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९महाबळेश्वरभारताच्या पंतप्रधानांची यादीअर्जुन वृक्षजालना जिल्हारविकिरण मंडळकुपोषणमहाराष्ट्र शासनक्रिकेटचा इतिहासमराठासंख्याजागतिक दिवसइंग्लंडशुभं करोतिविले पार्ले विधानसभा मतदारसंघलोकमान्य टिळकरत्‍नागिरीअध्यक्षभारताची संविधान सभाधनगरराम गणेश गडकरीवर्धा विधानसभा मतदारसंघसरपंचमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीएकनाथ खडसेमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगनाटकविष्णुसहस्रनामग्रंथालयकिशोरवयभरड धान्यभूतधनु रासभाषालंकारभारतातील मूलभूत हक्करेणुकामहालक्ष्मीउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघस्वामी विवेकानंदसावित्रीबाई फुलेतुकडोजी महाराजचलनवाढदौंड विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीराज्यसभारायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीबौद्ध धर्मशेतकरीकादंबरीसविता आंबेडकरथोरले बाजीराव पेशवेपांढर्‍या रक्त पेशीअजिंठा लेणी🡆 More