हिवाळी युद्ध

हिवाळी युद्ध हे दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हिएत संघ आणि फिनलंडमध्ये झालेले युद्ध होते.

३० नोव्हेंबर, १९३९ रोजी सोव्हिएत संघाने विनाकारण फिनलंडवर आक्रमण केले. सुरुवातीस फिनलंडने सोव्हिएत संघाला रोखून धरले व मोठ्या प्रमाणात सोव्हिएत संघाचे नुकसान केले परंतु सोव्हिएत संघाकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, रणगाडे आणि विमाने असल्याने चार महिन्यांतच फिनलंडने नांगी टाकली व मॉस्कोचा तह स्वीकारला. या तहानुसार सोव्हिएत संघाने फिनलंडचा कारेलियन द्वीपकल्प, कारेलिया, रायबाची द्वीपकल्प आणि फिनलंडच्या आखातातील बेटे गिळंकृत केली. पंधरा महिने हा तह टिकला. जर्मनीने सोव्हिएत संघावर चाल केल्यावर फिनलंडने त्यांच्या साथीने सोव्हिएत संघाशी पुन्हा एकदा युद्ध सुरू केले.

Tags:

ऑपरेशन बार्बारोसादुसरे महायुद्धनाझी जर्मनीफिनलंडफिनलंडचे आखातसोव्हिएत संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लोकसभा सदस्यभूगोलकुष्ठरोगपंकजा मुंडेसैराटभारतीय प्रजासत्ताक दिनभारतातील राजकीय पक्षरामक्रिकेटचा इतिहासभारतीय निवडणूक आयोगबुलढाणा लोकसभा मतदारसंघबैलगाडा शर्यतसकाळ (वृत्तपत्र)नातीमहिलांसाठीचे कायदेमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)राहुल कुलरामदास आठवलेनरसोबाची वाडीअमित शाहजवाहरलाल नेहरूमहाराष्ट्रामधील जिल्हेअकोला जिल्हाकुंभ रासराम सातपुतेराज्यसभाबीड लोकसभा मतदारसंघरक्षा खडसेसूर्यनमस्कारधर्मनिरपेक्षतादिंडोरी लोकसभा मतदारसंघजालना विधानसभा मतदारसंघशेकरूमराठी भाषावातावरणमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीरावेर लोकसभा मतदारसंघपोलीस महासंचालक२०१४ लोकसभा निवडणुकाभारताचे संविधानतुळजाभवानी मंदिरभारताचा स्वातंत्र्यलढाअरिजीत सिंगपूर्व दिशाधनगरमलेरियाभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्र विधानसभासोनिया गांधीशिरूर लोकसभा मतदारसंघकलिना विधानसभा मतदारसंघमुलाखतजिल्हाधिकारीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यासातारा लोकसभा मतदारसंघअतिसारपाऊसमहाराष्ट्रातील आदिवासी समाजगुरू ग्रहमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीदेवेंद्र फडणवीसजैन धर्मबच्चू कडूदशावतारअहिल्याबाई होळकरकर्ण (महाभारत)तानाजी मालुसरेअकोला लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनकेळइतर मागास वर्ग२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लासावता माळीनगदी पिकेफुटबॉलखंडोबाराजकारणबाळ🡆 More