सेल्लप्पन रामनाथन

सेल्लप्पन रामनाथन (तमिळ: செல்லப்பன் ராமநாதன்; रोमन लिपी: Sellapan Ramanathan ;) (३ जुलै, इ.स.

१९२४ - हयात), लघुनाम एस.आर. नाथन (रोमन लिपी: S. R. Nathan ;) हे तमिळवंशीय सिंगापुरी राजकारणी असून ते सिंगापूरचे ६वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी १ सप्टेंबर, इ.स. १९९९ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. इ.स. १९९९ व इ.स. २००५ सालांतील अध्यक्षीय निवडणुकींत ते बिनविरोध निवडून आले.

सेल्लप्पन रामनाथन
सेल्लप्पन रामनाथन

राष्ट्राध्यक्षपदावर आरूढ होण्याआधी नाथन यांनी सिंगापूरच्या नागरी सेवेत अनेक वर्षे काम केलीत. ते मलेशियामध्ये सिंगापूरचे उच्चायुक्त, तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये राजदूत होते.

बाह्य दुवे

  • "अधिकॄत चरित्र" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2011-09-30. 2011-09-05 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

तमिळ भाषारोमन लिपीसिंगापूर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र गीतजयंत विष्णू नारळीकरमराठी नावेभालचंद्र वनाजी नेमाडेपूर्व दिशापश्चिम महाराष्ट्रबॉम्बे मिल हँड्‌स असोसिएशनपाणीजागतिक महिला दिनत्रिकोणसुभाषचंद्र बोसमहात्मा फुलेमहाराष्ट्र विधानसभाबाळ ठाकरेएप्रिल २४भारतीय नियोजन आयोगमहाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेतेआंबानक्षत्रलहुजी राघोजी साळवेइतिहासराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)चंद्रवेदअक्कलकोटमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीस्त्रीवादी साहित्यलावणी१८५७ च्या उठावाचे स्वरूपमहाराष्ट्रातील घाट रस्तेविधान परिषदमर्सेडिझ-बेंझशिवाजी महाराजांची राजमुद्राक्रियाविशेषणवातावरणशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकजय महाराष्ट्रएकादशीभारत सरकार कायदा १९३५सृष्टी देशमुखटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीभारतामधील उच्च न्यायालयांची यादीविस्डेन वार्षिक क्रिकेट खेळाडूभारताचे मुख्य निवडणूक आयुक्ततरसमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमुंबई पोलीसआंब्यांच्या जातींची यादीबौद्ध धर्मनाशिक जिल्हालोकसभाकोल्हापूरके. चंद्रशेखर रावयशवंत आंबेडकरइस्कॉन मंदिर, पुणेऔष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पबिबट्याभारताची राज्ये आणि प्रदेशभारताचे उपराष्ट्रपतीप्रार्थना समाजविराट कोहलीकालभैरवाष्टकभारताचा इतिहासरो-रो वाहतूककसोटी क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादीभगतसिंगदेवेंद्र फडणवीसरोहित शर्मानायट्रोजन चक्रमहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पराज्यपालइ.स.चे ० चे दशकएकनाथ शिंदेॲस्पिरिनब्रिटिश राजमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळती फुलराणीक्षय रोग🡆 More