सुतारकाम

सुतार (इंग्लिश: Carpenter ; कार्पेंटर ;) म्हणजे सुतारकाम (इंग्लिश: Carpentry ; कार्पेंट्री ;) करणारा अथवा लाकडी वस्तू तयार करणारा कारागीर होय.

सुतार लाकडापासून फर्निचर, दैनंदिन वापराच्या लाकडी वस्तू बनवण्यासोबतच इमारतींच्या बांधकामासाठीही सुतारकाम करतात.

सुतारकाम
सुतारकाम करताना भारतातील सुतार (इ.स. २००६)
सुतारकाम
सुतार आणि पारंपरिक हत्यारे
  चार मुख्य हत्यारे असली की सुतारकाम प्राथमिक करता येते.तर फरशी ,हातोडी , 

रंधा आणी करवत ही चार मुख्य हत्यारे.

   चांगला सुतार लाकडची प्रत ओळखून कोणते लाकूड कोणत्या कामाला वापरावे हे जाणतो.    सर्वात चांगले लाकूड म्हणजे साग. 

सागापासून जवळजवळ सर्व फर्निचर बनवतात.साग खूप टिकाऊ आहे याचा रंग आणी फिगर मोहक असतात.

 सागाचे लाकूड  सुतारकाम करायला सुलभ असते रंधा चांगला मारला जातो . 

करवतिने कापणे सुलभ जाते.

    टेबल खुर्ची स्टूल पेटी दरवाजे खिडक्या घराचे खांब वासे रिपा भाले बडोद फळ्यांचे सिलिंग ,कपाटे  व इतर सर्व फर्निचर करताना सुतार कसबी असावा लागतो.   सुताराला इतर बरीच tuls लागतात मेजर टेप (फुट) काटकोण्या खातावणी चोरशी सड्या वीविध् रंधे पक्कड भीड  कानस पत्थर वगैरे. 

बाह्य दुवे

सुतारकाम 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

इंग्लिश भाषालाकूड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीवायू प्रदूषणमुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघम्युच्युअल फंडब्राझीलची राज्येसर्व शिक्षा अभियानउंबरभगतसिंगजिजाबाई शहाजी भोसलेनांदेड लोकसभा मतदारसंघगोंधळजवसहळदसतरावी लोकसभाभारतातील समाजसुधारककापूसमहात्मा फुलेपुणेसविनय कायदेभंग चळवळभोवळजागतिक दिवसरामस्वतंत्र विदर्भराज्य चळवळशहाजीराजे भोसलेमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघजलप्रदूषणयवतमाळ जिल्हाविजय कोंडकेब्राझीलजया किशोरीलोकसभाप्रीमियर लीग३३ कोटी देवकोरेगावची लढाईबुद्धिबळमहाराष्ट्र विधानसभापवनदीप राजनव्हॉट्सॲपभारताचे राष्ट्रचिन्हरायगड लोकसभा मतदारसंघसोलापूर जिल्हाबहिणाबाई पाठक (संत)ज्ञानेश्वरमहाराष्ट्र गीतप्रज्ञा पवारनवग्रह स्तोत्रविकिपीडियामहाराष्ट्र विधान परिषदउद्धव ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९तापमानवंचित बहुजन आघाडीहस्तमैथुनजालना विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४मराठी भाषा गौरव दिनउजनी धरण१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धकलर्स मराठीए.पी.जे. अब्दुल कलामप्राजक्ता माळीसायाळमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीचैत्रगौरीपहिले महायुद्धबारामती विधानसभा मतदारसंघभारतीय रिझर्व बँकआर्वी विधानसभा मतदारसंघकर्पूरी ठाकुरभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीसंदीप खरेकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघवित्त आयोगआमदारकृष्णा नदीकरवंदताम्हणगटविकास अधिकारी🡆 More