साउथ ऑस्ट्रेलिया

135°0′E / 30.000°S 135.000°E / -30.000; 135.000

साउथ ऑस्ट्रेलिया (इंग्लिश: South Australia) हे ऑस्ट्रेलिया देशातील एक राज्य आहे. साउथ ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला न्यू साउथ वेल्सव्हिक्टोरिया, ईशान्येला क्वीन्सलंड, उत्तरेला नॉर्दर्न टेरिटोरी, पश्चिमेला वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ही राज्ये तर दक्षिणेला हिंदी महासागर आहेत. ऑस्ट्रेलियामधील सर्वात रूक्ष व वाळवंटी भूभाग ह्या राज्यामध्ये स्थित आहे. साउथ ऑस्ट्रेलियाच्या सुमारे १६.५ लाख लोकसंख्येपैकी बव्हंशी वस्ती राज्याच्या आग्नेय भागात मरे नदीच्या काठांवर व समुद्रकिनाऱ्याजवळ वसली आहे. ॲडलेड ही साउथ ऑस्ट्रेलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

साउथ ऑस्ट्रेलिया
South Australia
ऑस्ट्रेलियाचे राज्य
साउथ ऑस्ट्रेलिया
ध्वज
साउथ ऑस्ट्रेलिया
चिन्ह

साउथ ऑस्ट्रेलियाचे ऑस्ट्रेलिया देशाच्या नकाशातील स्थान
साउथ ऑस्ट्रेलियाचे ऑस्ट्रेलिया देशामधील स्थान
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राजधानी ॲडलेड
क्षेत्रफळ १०,४३,५१४ चौ. किमी (४,०२,९०३ चौ. मैल)
लोकसंख्या १६,५०,६००
घनता १.६७ /चौ. किमी (४.३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AU-SA
प्रमाणवेळ यूटीसी+०९:३०
संकेतस्थळ sa.gov.au

साउथ ऑस्ट्रेलिया राज्य पूर्णपणे ब्रिटिश साम्राज्याने वसवले होते. येथील पहिली वसाहत २८ डिसेंबर १८३६ रोजी निर्माण करण्यात आली. १ जानेवारी १९०१ रोजी व्हिक्टोरिया राणीने दक्षिण ऑस्ट्रेलियाला राज्याचा दर्जा दिला. १३ जानेवारी १९०४ रोजी सद्य ध्वजाचा स्वीकार करण्यात आला.

गॅलरी

बाह्य दुवे

साउथ ऑस्ट्रेलिया 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

भौगोलिक गुणक पद्धती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र गीतध्वनिप्रदूषणगनिमी कावाफणसॲना ओहुराप्रतापगडक्रिकेटचा इतिहासघुबडविठ्ठल रामजी शिंदेदुसरे महायुद्धगृह विभाग, महाराष्ट्र शासनगिटारपुंगीगिधाडरामसोलापूर जिल्हासायली संजीवअनुदिनीऔद्योगिक क्रांतीसमर्थ रामदास स्वामीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीहरितगृह वायूमोबाईल फोनराष्ट्रकुल परिषदनीरज चोप्रारायगड जिल्हापहिले महायुद्धलोकमान्य टिळकमहाराष्ट्राचे राज्यपालपांढर्‍या रक्त पेशीराज्यसभाभारतीय नियोजन आयोगभारतातील महिला मुख्यमंत्र्यांची यादीमेरी क्युरीवि.स. खांडेकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमेंदूबीड जिल्हाज्वालामुखीराजाराम भोसलेभारताचा स्वातंत्र्यलढापैठणए.पी.जे. अब्दुल कलामवायुप्रदूषणचोखामेळाअभंगलोकशाहीलैंगिकतामहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळआफ्रिकामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमंदार चोळकरहिंदू कोड बिलग्रामीण साहित्य संमेलनमहाराष्ट्र नवनिर्माण सेनापाणघोडामुद्रितशोधनगोवरआदिवासीमहाराष्ट्रातील वनेमाती प्रदूषणब्रह्मदेवटायटॅनिकजय श्री रामज्योतिर्लिंगघोणसजिल्हा परिषदभारताचे राष्ट्रपतीगहूसम्राट अशोक जयंतीमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीइ.स.पू. ३०२जहाल मतवादी चळवळमराठी रंगभूमीक्षय रोगकुटुंबनियोजनभारताची संविधान सभा🡆 More