समुद्री साप

समुद्री साप ही सापांची एक प्रजाती असून त्यांनी स्वतःला समुद्रात राहण्यास अनुकूल बनविले आहे.

ते जमिनीवर संचार करु शकत नाहीत. समुद्री साप हा अत्यंत विषारी असतो. कोळी लोकांना हे साप मासेमारी दरम्यान आढळतात. हे साप आक्रमण अथवा हल्ला करण्याच प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे त्याच्या दंशामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी आहे. हे साप पोहोण्यामध्ये तरबेज असतात.हे साप भारतीय महासागरातप्रशांत महासागराच्या उष्ण पाण्यात बहुदा आढळतात.या सापांना वल्हवण्याजोगी शेपटी असते व त्यांचे शरीर छोटेसे असते. त्यांना माश्याप्रमाणे कल्ले असत नाहीत व श्वास घेण्यास त्यांना वारंवार पृष्ठभागावर यावे लागते.

यांच्या सुमारे १७ प्रकारच्या प्रजाती आहेत ज्यात ६२ उपप्रकार आहेत.


Tags:

प्रशांत महासागरभारतीय महासागरमासा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रामधील जिल्हेसंयुक्त महाराष्ट्र चळवळहनुमान चालीसानालंदा विद्यापीठमूकनायकबायर्नगरुडभाऊराव पाटीलपहिले महायुद्धमहाजालमाणिक सीताराम गोडघाटेबाळाजी बाजीराव पेशवेमराठा साम्राज्यक्रिकेटचा इतिहासचित्ताराजकीय पक्षपिंपळमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमंगळ ग्रहमुंजशेकरूती फुलराणीआयझॅक न्यूटनमराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादीबुद्धिबळगाडगे महाराजराणी लक्ष्मीबाईकाजूअर्थव्यवस्थाकुंभारकावीळशिवाजी महाराजकेदारनाथ मंदिरजेजुरीकळसूबाई शिखरआर्द्रतातुरटीध्यानचंद सिंगभारतीय रेल्वेसंगणक विज्ञानमटकाहोमरुल चळवळवित्त आयोगक्रांतिकारकशिवाजी महाराजांचा जीवनक्रमनिलगिरी (वनस्पती)गिधाडसूर्यनमस्कारकोरफडनासासरोजिनी नायडूभारताचे अर्थमंत्रीभारताचा भूगोलवंजारीदौलताबादशेतकरीइंग्लंड क्रिकेट संघआंबेडकर जयंतीसुधा मूर्तीससाभारतीय लष्कररमाबाई रानडेनीरज चोप्रागुप्त साम्राज्यकारलेसायबर गुन्हाअमरावती जिल्हाजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेभारताचे पंतप्रधानसोळा सोमवार व्रतचंपारण व खेडा सत्याग्रहगर्भाशयअजिंठा लेणीसंयुक्त राष्ट्रेखाशाबा जाधवमेंदूकर्करोगचमार🡆 More