वॉटरगेट कुभांड

वॉटरगेट कुभांड हे अमेरिकेमध्ये १९७२ ते १९७४ मध्ये उघडकीस आलेले राजकीय कुभांड होते.

१९७२">१९७२ ते १९७४ मध्ये उघडकीस आलेले राजकीय कुभांड होते. वॉशिंग्टन डी.सी. येथील वॉटरगेट कार्यालय संकुलात असलेल्या अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुख्यालयातून गोपनीय माहिती मिळविण्यासाठी काही चोरांनी कार्यालये फोडली व तेथून माहिती पळवली. तत्कालीन रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड एम. निक्सन व त्याच्या सहकाऱ्यांनी यामागील आपला हात लपवण्याचे अतोनात प्रयत्न केले परंतु शेवटी हे उघडकीस आलेच. आपला सहभाग उघड होत असल्याचे पाहून निक्सनने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्याचा उपराष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला व त्याने निक्सनला माफी दिली.

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइ.स. १९७२इ.स. १९७४जेराल्ड फोर्डडेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)रिचर्ड एम. निक्सनरिपब्लिकन पक्ष (अमेरिका)वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षवॉशिंग्टन डी.सी.

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शेतकरी कामगार पक्षउजनी धरणरामसंत जनाबाईगोदावरी नदीसुभाषचंद्र बोसगूगलछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयअमरावती लोकसभा मतदारसंघतणावअनुदिनीपुरस्कारपानिपतची तिसरी लढाईसाडेतीन शुभ मुहूर्तकृष्णाजी केशव दामलेतलाठीक्रियाविशेषणनिवृत्तिनाथस्वामी समर्थचंद्रमहाराष्ट्रातील किल्लेयशवंतराव चव्हाणसोनचाफाआंबेडकर कुटुंबरावणभाषाआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावाअरविंद केजरीवालग्राहक संरक्षण कायदाआणीबाणी (भारत)दक्षिण दिशाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)जांभूळयोगासनविनोबा भावेरमाबाई आंबेडकरइतिहासहैदराबाद मुक्तिसंग्रामस्नायूटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीराजरत्न आंबेडकरतोरणापुन्हा कर्तव्य आहेघुबडकळसूबाई शिखररोहित (पक्षी)कायदामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीबाबा आमटेसम्राट हर्षवर्धनसदानंद दातेभारताची अर्थव्यवस्थाकाजूप्रतापगडनाटकमराठी भाषा गौरव दिनमाढा लोकसभा मतदारसंघभारताची संविधान सभापंढरपूरशुद्धलेखनाचे नियमरोहित शर्मासंधी (व्याकरण)भारतातील जातिव्यवस्थाबचत गटदख्खनचे पठारहोमी भाभाईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघअनंत गीतेचंद्रशेखर वेंकट रामनपन्हाळाशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीमराठी भाषामित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळघोडा🡆 More