विनिमय दर

अर्थव्यवस्थापनात दोन चलनांमधील विनिमय दर (इंग्रजी:Exchange Rate) हा एका चलनाचे दुसऱ्या चलनाच्या तूलनेत किती मूल्य आहे ते सांगतो.

उदाहरणार्थ, डॉलरचा १२३ जपानी येन असा दर, म्हणजे १२३ येन हे १ डॉलरच्या समान आहेत असा अर्थ होतो. परकीय चलनाचा बाजार हा जगातील सर्वात मोठ्या बाजारांपैकी एक आहे. एका अनुमानानुसार, ह्या बाजारात २००० अब्ज अमेरिकन डॉलर एवढ्या चलनाची देवाणघेवाण प्रतिदिवशी होते.

विनिमय दर
विनिमय दर

तत्काल विनिमय दर (Spot exchange rate) ही संज्ञा सध्याच्या विनिमय दरासाठी वापरतात. आगामी विनिमय दर (Forward exchange rate) ही संज्ञा जो विनिमय दर भविष्यातील ठरावीक दिवशीचा वायदा म्हणून सांगितला जातो, त्यास वापरतात.

Tags:

अमेरिकन डॉलरजपानी येन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्वामी विवेकानंदशिवाजी महाराजांचा जीवनक्रमराष्ट्रवादी काँग्रेस पक्षसम्राट अशोक जयंतीक्रिकेटचा इतिहासअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघबाराखडीक्रिकेटराजन गवसमहाराष्ट्र विधान परिषदलातूरउत्तर दिशाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनप्रकाश आंबेडकरशिक्षकभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळघनकचराअभिव्यक्तीम्हणीहिंदू लग्नशनिवार वाडाचैत्रगौरीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगसोयराबाई भोसलेवायू प्रदूषणपंढरपूरसविता आंबेडकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीप्रज्ञा विवर्धन स्तोत्रभीमा नदीसामाजिक कार्यअंकिती बोसवाक्यविराट कोहलीगोवररवींद्रनाथ टागोरजागतिक पुस्तक दिवसझांजमुंबईभौगोलिक माहिती प्रणालीसम्राट हर्षवर्धनमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेजागतिक व्यापार संघटनाहरभरालोणार सरोवरकळसूबाई शिखरमतदानमराठा आरक्षणपिंपळअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमखंडबसवेश्वरतिवसा विधानसभा मतदारसंघपर्यावरणशास्त्रतुळजापूरहवामानचीनमुलाखतपसायदाननरेंद्र मोदीइतर मागास वर्गनोटा (मतदान)ग्रंथालयबुलढाणा विधानसभा मतदारसंघभारतीय संविधानाचे कलम ३७०पानिपतहापूस आंबानितीन गडकरीकुळीथभाषा विकासनेतृत्वमहाराष्ट्राचा इतिहासब्राझीलसेंद्रिय शेतीचंद्रगुप्त मौर्यछत्रपती संभाजीनगररामबलुतेदार🡆 More