वैयक्तिक हल्ले करू नका

विकिपीडियावर कुठेही वैयक्तिक हल्ले करू नका.

लिहिणाऱ्यावर टीका करण्याऐवजी लिखाणावर टिप्पणी करा. वैयक्तिक हल्ले केल्यामुळे तुमचा मुद्द्याची सरशी तर होणारच नाही, मात्र विकिपीडिया समुदाय दुखावला जाऊन समुदायातील सदस्य येथील कोशकार्यातून परावृत्त होऊ शकतात. कुणाही संपादक सदस्यास अन्य सदस्यांवर केलेले वैयक्तिक हल्ले वगळता येतात. सातत्याने किंवा गंभीर स्वरूपाचे वैयक्तिक हल्ले केल्यास संपादनांस अटकाव केला जाऊ शकतो.

कोणत्या स्वरूपाची शेरेबाजी वैयक्तिक हल्ला म्हणून गणल्या जाऊ शकतात ?

कोणत्या स्वरूपाची शेरेबाजी वैयक्तिक हल्ला म्हणून गणली जाऊ शकते, याची सरधोपट अशी व्याख्या करणे अवघड आहे; तरीही काही विशिष्ट स्वरूपाच्या टिप्पण्या निश्चितच अनुचित ठरतात :

  • जातीय/धार्मिक/वांशिक/लैंगिक/राजकीय/शारीरिक इत्यादी वैशिष्ट्यांवरून, लैंगिकतेवरून, नागरिकत्व/राष्ट्रीयत्व/रहिवास इत्यादी भौगोलिक वैशिष्ट्यांवरून, वय/शारीरिक क्षमता-अक्षमता इत्यादींवरून एखाद्या सदस्यास हिणवण्याच्या हेतूने किंवा यांपैकी कोणत्याही वैशिष्ट्यावरून बदनामी करण्याच्या हेतूने केलेल्या टिप्पण्या.
  • पाळीव प्राण्यांना लावली जाणारी विशेषणे सदस्यांबद्दल वापरणे
  • एखाद्या सदस्याची नाझी, हुकूमशहा, गुंड किंवा अन्य एखादी कुख्यात व्यक्ती/व्यक्तिरेखा म्हणून संभावना करणे किंवा तत्सम तुलना करणे.
  • पुराव्याविना गंभीर आरोप करणे. गंभीर आरोप केल्यास, तितके सज्जड पुरावेही देणे अपेक्षित असते. संपादनांमधील फरक व दुव्यांच्या स्वरूपात पुरावे देता येतात. तसेच काही प्रसंगी संवेदनशील पुरावे अंशतः गोपनीय राखून काही विश्वासार्ह व विवेकी सदस्यांच्या मर्यादित वर्तुळापुरते उघड करता येऊ शकतात.
  • धमक्या :
    • कायदेशीर कारवाई करण्याच्या धमक्या
    • हिंसात्मक प्रत्युत्तराच्या धमकावण्या किंवा विकिबाहेर "बघून घेण्याविषयीच्या" धमकावण्या.

हे सुद्धा पहा

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राममहाराष्ट्र गीतसंयुक्त महाराष्ट्र चळवळझी मराठीभारताचे पंतप्रधानमेरी क्युरीफुटबॉलनाटकाचे घटकनियतकालिकसंपत्ती (वाणिज्य)गाडगे महाराजवसंतराव नाईकपांढर्‍या रक्त पेशीमंदार चोळकरनातीफणसवि.वा. शिरवाडकरचंद्रशेखर आझादबंदिशगर्भारपणमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमाती प्रदूषणभारताचा ध्वजमहाराष्ट्रातील खासदारांची यादीऑलिंपिक खेळात भारतनारळऑस्कर पुरस्कारकुपोषणद्रौपदी मुर्मूलक्ष्मीकांत बेर्डेगुरू ग्रहजागतिक रंगभूमी दिनजलप्रदूषणभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीआदिवासी साहित्य संमेलनगौतम बुद्धशेतकरीआडनावभारतामधील उच्च न्यायालयांची यादीस्वच्छताबृहन्मुंबई महानगरपालिकानिखत झरीनमैदानी खेळपाटण तालुकामहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळमाणिक सीताराम गोडघाटेमीरा-भाईंदररयत शिक्षण संस्थालोणार सरोवरगंगा नदीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाबाजी प्रभू देशपांडेहरितक्रांतीभारतीय संविधानाचे कलम ३७०राजगडवंदे भारत एक्सप्रेसरेशीमपुणे जिल्हा१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमंगळ ग्रहशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकशिवाजी महाराजांचा जीवनक्रमज्योतिबा मंदिरमराठी व्याकरणवेरूळची लेणीजैवविविधतागोवरमराठी भाषाअर्थशास्त्रमहाराष्ट्र विधान परिषदमेंढीजागतिक तापमानवाढचोखामेळापसायदानकबड्डीइ.स.पू. ३०२जन गण मनसंख्यारतिचित्रण🡆 More