वास्तुविशारद

वास्तुविशारद (अन्य नावे: स्थपती ; इंग्लिश: Architect, आर्किटेक्ट ;) म्हणजे इमारतींच्या आराखड्याचे रेखन करून इमारतींचे स्वरूप कसे असावे, याचे नियोजन करणारा व्यावसायिक होय.

वास्तुविशारद
आरेखन बोर्डाशी काम करणाऱ्या वास्तुविशारदाचे चित्र (चित्रनिर्मिती: सुमारे इ.स. १८९३)

वास्तुविशारद हा इमारत बांधताना त्यात किती खोल्या असाव्यात, प्रत्येक खोलीचा उपयोग कसा करणार, त्यामुळे तिचा आकार किती असावा, उन्हाची, वाऱ्याची दिशा कोणती व त्याचा परिणाम काय असावा. वगैरे बाबींचा विचार करून आराखडा बनवतो. याशिवाय तो इमारतींच्या बाह्य आणि अंतर्गत सौंदर्याचा, इमारत बांधल्यानंतर पुढे तिच्यात वावरणाऱ्या माणसांच्या संभाव्य सवयी आणि शारीरिक हालचालींचाही (इर्गानॉमिक्स) विचार करतो.

Tags:

इंग्लिश भाषाइमारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

व्यायामचिपको आंदोलनमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीहत्तीरोगकानिफनाथ समाधी स्थळ मढीकापूसबाळापूर किल्लालोकमान्य टिळकचोखामेळापरभणी जिल्हापंजाबराव देशमुखखडकयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघअष्टविनायकमहाराष्ट्राचा भूगोलमुंजवसंतसंगीतातील रागअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीसायना नेहवालमाती परीक्षणव्हॉलीबॉलमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीहस्तमैथुनबाजरीनिसर्गव्हायोलिनसहकारी संस्थामीरा (कृष्णभक्त)स्ट्रॉबेरीशिवश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीनांदुरकीराज्यशास्त्रनिलगिरी (वनस्पती)न्यायबुलढाणा लोकसभा मतदारसंघताराबाईराजाराम भोसलेयोगासनस्थानिक स्वराज्य संस्थाआपत्ती व्यवस्थापन चक्रवायू प्रदूषणदिवाळीभारताची अर्थव्यवस्थापोपटउच्च रक्तदाबधोंडो केशव कर्वेउभयान्वयी अव्ययकोकण रेल्वेमुघल साम्राज्यघनकचराप्रतापगडगुढीपाडवापवन ऊर्जामधमाशीदख्खनचे पठारबहिणाबाई चौधरीप्रदूषणसावता माळीमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाअणुऊर्जाइंदिरा गांधीतानाजी मालुसरेभारतीय संविधानाचे कलम ३७०भारतमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९आंबेडकर जयंतीगरुडपक्ष्यांचे स्थलांतरसम्राट अशोकखेळवृत्तपत्रस्त्री सक्षमीकरणकवितागोवापर्यटन🡆 More