वलसाड जिल्हा

वलसाड हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे.

वलसाड जिल्ह्याच्या दक्षिणेस महाराष्ट्राचा पालघर जिल्हा, पश्चिमेस अरबी समुद्र तर इतर दिशांना गुजरातचे जिल्हे आहेत. दमण आणि दीवदादरा आणि नगर-हवेली ह्या दोन केंद्रशासित प्रदेशांना वलसाड जिल्ह्याने घेरले आहे. वलसाड हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय तर वापी हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

वलसाड जिल्हा
વલસાડ જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
वलसाड जिल्हा चे स्थान
वलसाड जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय वलसाड
क्षेत्रफळ
 - एकूण २,९३९ चौरस किमी (१,१३५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १४,१०,५५३ (२००१)
-लोकसंख्या घनता ४२३ प्रति चौरस किमी (१,१०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६९.४१%
प्रशासन
-जिल्हाधिकारी एल्.सी.पटेल
-लोकसभा मतदारसंघ वलसाड (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार किशनभाई पटेल
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान २,००० मिलीमीटर (७९ इंच)
संकेतस्थळ

Tags:

अरबी समुद्रकेंद्रशासित प्रदेशगुजरातदमण आणि दीवदादरा आणि नगर-हवेलीपालघर जिल्हामहाराष्ट्रवलसाडवापी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राजरत्न आंबेडकरयवतमाळ जिल्हाव्यंजनभारतीय आडनावेआदिवासी साहित्य संमेलनमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेविदर्भमहानुभाव पंथमहाभारतभारतीय निवडणूक आयोगकबीरलाला लजपत रायटरबूजशिक्षणविधान परिषदॲना ओहुराभारतीय नौदलमुंजसुधा मूर्तीनाथ संप्रदायदहशतवाद विरोधी पथककुत्रालाल किल्लाकर्नाटककीर्तनरॉबिन गिव्हेन्सशिवहवामान बदलगोविंद विनायक करंदीकरदत्तात्रेयचंपारण व खेडा सत्याग्रहज्वालामुखीब्रिक्समहाराष्ट्रातील किल्लेदशावतारअष्टांगिक मार्गगायअणुऊर्जादेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रातील वनेशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीमंदार चोळकरपरीक्षितक्षय रोगमाणिक सीताराम गोडघाटेविठ्ठलपोक्सो कायदानगर परिषदभारतीय दंड संहितासंपत्ती (वाणिज्य)तुकडोजी महाराजपाटण तालुकामाहितीअजिंठा लेणीज्योतिर्लिंगभौगोलिक माहिती प्रणालीअहिराणी बोलीभाषाहळदी कुंकूप्रेरणाअजिंठा-वेरुळची लेणीभारतामधील उच्च न्यायालयांची यादीजैवविविधताचित्ताकोल्हापूरअश्वत्थामाबास्केटबॉलशिल्पकलाअर्थव्यवस्थावीणागंगा नदीअंदमान आणि निकोबारकोल्डप्लेनर्मदा परिक्रमाहोमरुल चळवळविष्णुव्यायामवासुदेव बळवंत फडकेप्रार्थना समाजअण्णा भाऊ साठे🡆 More