रॉबर्ट वाल्पोल, ऑक्सफर्डचा पहिला अर्ल (इंग्लिश: Robert Walpole, 1st Earl of Orford; २६ ऑगस्ट १६७६ - १८ मार्च १७४५) हा एक ब्रिटिश राजकारणी होता.
त्याला युनायटेड किंग्डमचा पहिला पंतप्रधान मानले जाते. त्या काळी पंतप्रधानपदाला कायद्याने व संविधानाने काहीही महत्त्व नव्हते तरीही त्याचे पंतप्रधानपद ग्राह्य समजले जाते..
रॉबर्ट वाल्पोल | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान | |
कार्यकाळ ४ एप्रिल १७२१ – ११ फेब्रुवारी १७४२ | |
राजा | जॉर्ज पहिला जॉर्ज दुसरा |
---|---|
मागील | पहिला पंतप्रधान |
पुढील | स्पेन्सर कॉम्प्टन |
जन्म | २६ ऑगस्ट १६७६ नॉरफोक, इंग्लंड |
मृत्यू | १८ मार्च, १७४५ (वय ६८) लंडन |
सही |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article रॉबर्ट वाल्पोल, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.