रियो दे ला प्लाता

रियो देला प्लाता (स्पॅनिश: Río de la Plata) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे.

ही नदी आर्जेन्टिनाउरुग्वे देशांच्या सीमेवर उरुग्वे नदी आणि पाराना नदीच्या संगमापासून सुरू होते व २९० किमी वाहत जाऊन दक्षिण अटलांटिक महासागरास मिळते. संगमाजवळ केवळ २ किमी रूंद पात्र असलेल्या ह्या नदीचा विस्तार मुखाजवळ प्रचंड असून तिची रुंदी तब्बल २२० किमी इतकी आहे. काही भूगोलतज्ञांच्या मते रियो देला प्लाता नदी नसून उपसागर किंवा आखात आहे.

रियो दे ला प्लाता
रियो दे ला प्लाता
रियो दे ला प्लाताच्या दक्षिण काठावर वसलेले बुएनोस आइरेस
रियो दे ला प्लाता
रियो दे ला प्लाताच्या मार्गाचा नकाशा
उगम उरुग्वेपाराना नद्यांचा संगम
मुख अटलांटिक महासागर
पाणलोट क्षेत्रामधील देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना, उरुग्वे ध्वज उरुग्वे
लांबी २९० किमी (१८० मैल)
सरासरी प्रवाह २२,००० घन मी/से (७,८०,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ३१७००००
उपनद्या उरुग्वे नदी, पाराना नदी

ला प्लाता, बुएनोस आइरेस, मोन्तेविदेओ ही प्रमुख शहरे रियो देला प्लाताच्या काठांवर वसली आहेत. दुसऱ्या महायुद्धातील प्लेट नदीची लढाई ही पहिली सागरी लढाई येथेच घडली होती.

Tags:

अटलांटिक महासागरआर्जेन्टिनाउरुग्वेउरुग्वे नदीदक्षिण अमेरिकानदीपाराना नदीस्पॅनिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गोपीनाथ मुंडेज्योतिबाहनुमान चालीसाश्रीधर स्वामीरविकिरण मंडळरॉयल चॅलेंजर्स बंगलोरधोंडो केशव कर्वेजागतिक कामगार दिनधनंजय चंद्रचूडसाम्राज्यवादभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तचैत्रगौरीविठ्ठल रामजी शिंदेभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हसुप्रिया सुळेछगन भुजबळविद्या माळवदेसूर्यनमस्काररायगड जिल्हावाशिम जिल्हाआईमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीशेतीपाणीअजिंठा-वेरुळची लेणीगुढीपाडवासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेउदयनराजे भोसलेहवामानसांगली लोकसभा मतदारसंघयेसूबाई भोसलेशहाजीराजे भोसलेबलुतेदारअजिंठा लेणीसिंहगडकुपोषणधनगरभारतीय रिझर्व बँकबीड विधानसभा मतदारसंघएकांकिकामहाराष्ट्राचा इतिहासपुणे लोकसभा मतदारसंघखो-खोसातारा लोकसभा मतदारसंघजिजाबाई शहाजी भोसलेगावप्राण्यांचे आवाजभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळअर्थशास्त्रपंकजा मुंडेआदिवासीशेवगागंगाखेड विधानसभा मतदारसंघहिंगोली जिल्हाप्रतापगडटरबूजमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीहिंगोली लोकसभा मतदारसंघ३३ कोटी देवछत्रपती संभाजीनगरनवनीत राणासाहित्याचे प्रयोजनआमदारसंस्कृतीमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीशिल्पकलासत्यशोधक समाजकलिना विधानसभा मतदारसंघवाघअहवालअमरावती जिल्हाहत्तीधनु रासअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)कुत्राबचत गटहिमालयसुषमा अंधारे🡆 More