रफायेल कोरेया (स्पॅनिश: Rafael Correa) (६ एप्रिल, इ.स.
१९६३">इ.स. १९६३ - ) हा दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. अमेरिका व बेल्जियममधून उच्च शिक्षण घेणारा कोरेया २००७ सालापासून राष्ट्राध्यक्षपदाच्या सत्तेवर आहे. त्याला इक्वेडोरमधील दारिद्र्य, बेरोजगारी घटवण्याचे व अर्थव्यवस्था सुधारण्याचे श्रेय दिले जाते.
रफायेल कोरेया | |
इक्वेडोरचा राष्ट्राध्यक्ष | |
विद्यमान | |
पदग्रहण १५ जानेवारी, इ.स. २००७ | |
मागील | आल्फ्रेदो पालाचियो |
---|---|
पुढील | ग्वेयेर्मो लासो |
जन्म | ६ एप्रिल, १९६३ ग्वायाकिल, इक्वेडोर |
This article uses material from the Wikipedia मराठी article रफायेल कोरेया, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.