रणजित सिंह

महाराजा रणजितसिंग (जन्म : १३ नोव्हेंबर १७८०; - २७ जून १८३९) हा १७९९ ते १८३९ कालखंडात राज्य केलेला पंजाबचा शेवटचा महाराजा होता.

१७९९">१७९९ ते १८३९ कालखंडात राज्य केलेला पंजाबचा शेवटचा महाराजा होता. लाहोर ही त्याच्या राज्याची राजधानी.. त्याच्या राज्यात शीख, शीखेतर हिंदू आणि मुसलमान या सर्वांना समान हक्क होते. रणजितसिंगाच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्याचे पतन सुरू झाले.

महाराजा रणजितसिंग
शेर-ए-पंजाब
रणजित सिंह
अधिकारकाळ एप्रिल १२, १८०१ - जून २७, १८३९
राजधानी लाहोर
जन्म नोव्हेंबर १३, १७८०
गुजराणवाला, पंजाब
मृत्यू जून २७, १८३९
पूर्वाधिकारी महासिंग
उत्तराधिकारी खरकसिंग
वडील महासिंग

महाराजा रणजितसिंगाची स्मारके

  • पाकिस्तानातील लाहोरमध्ये हातात तलवार घेतलेल्या व घोड्यावर बसलेल्या रणजितसिंगाचा नऊ फूट उंचीचा पुतळा तेथील शाही किल्ल्यामधे उभारला आहे. पुतळ्याचे अनावरण २७ जून २०१९ रोजी झाले.
  • भारतातील लुधियाना येथे चार एकर क्षेत्रावर पसरलेले महाराजा रणजितसिंग युद्ध संग्रहालय. हे वर्ष १९९९मधे अस्तित्वात आले.

Tags:

इ.स. १७९९इ.स. १८३९पंजाबलाहोर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवाजी महाराजांची राजमुद्राजुमदेवजी ठुब्रीकरधनादेशसाडेतीन शुभ मुहूर्तकालिदासशिवाजी महाराजसाताराब्रिक्सशेकरूसातारा जिल्हासमुपदेशननांदेडभारतीय निवडणूक आयोगकादंबरीकायदाबाळशास्त्री जांभेकरनरसोबाची वाडीयूट्यूबअल्लारखाजॉन स्टुअर्ट मिलनालंदा विद्यापीठचारुशीला साबळेगोंदवलेकर महाराजसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळअध्यक्षीय लोकशाही पद्धतशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसायबर गुन्हाअतिसारदेवदत्त साबळेहोमरुल चळवळहॉकीकार्ल मार्क्सबैलगाडा शर्यतकळंब वृक्षबुद्धिबळमहाराष्ट्र केसरीभोई समाजनिवडणूकसांगली जिल्हारेखावृत्तशब्दराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकपु.ल. देशपांडेअहिल्याबाई होळकरभारताच्या पंतप्रधानांची यादीथोरले बाजीराव पेशवेनामदेवश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीकुळीथडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनहनुमान चालीसासायली संजीवकेदारनाथभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीकालमापनशहाजीराजे भोसलेइडन गार्डन्सकेदार शिंदेभोपळानाटकमूलभूत हक्कभारताची फाळणीअभंगमहाराणा प्रतापपाणीदादोबा पांडुरंग तर्खडकरगुरू ग्रहताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पकोपेश्वर मंदिर, खिद्रापूरराष्ट्रकुल खेळहोमिओपॅथीहोमी भाभाकेवडावर्णनात्मक भाषाशास्त्रआनंद शिंदे🡆 More