याहू

याहू! ही एक अमेरिकन कंपनी आहे.

याहूच्या संकेतेस्थळाद्वारे ही कंपनी वेब पोर्टल, शोध साधने, ईमेल, बातम्या, इत्यादी सुविधा उपलब्ध करून देते. याहूची स्थापना स्टॅनफर्ड विश्वविद्यालयाचे ग्रॅजुएट विद्यार्थी जेरी यॅंग व डेविड फिलो यांने १९९४ साली केली. कंपनीचे मुख्य कार्यालय सिलिकॉन दरीच्या (सिलिकॉन वॅली) सनीवेल, कॅलिफोर्निया या शहरात आहे.

याहू!
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र अंतरजाल (इंटरनेट)
संगणक सोफ्टवेर
स्थापना १ मार्च १९९५
संस्थापक जेरी यॅंग
डेविड फिलो
मुख्यालय सनिवेल, कॅलिफोर्निया, Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
महत्त्वाच्या व्यक्ती मारिसा मेयर (मुख्य कार्यकारी अधिकारी)
महसूली उत्पन्न ७ अब्ज अमेरिकन डॉलर (२००७ साली)
कर्मचारी १३,८०० (२२ एप्रिल २००८)
संकेतस्थळ www.याहू.com

इतिहास व विकास

आधी या कंपनीच्या मुख्य संकेतस्थळाचं नाव "जेरीज गाईड टू वर्ल्ड वाइड वेब" (Jerry's Guide to the World Wide Web) होतं. एप्रिल १९९४ मध्ये त्याचं नाव याहू केलं गेलं.

सेवा

याहूच्या संकेतस्थळाद्वारे अनेक सेवा उपलब्ध आहेत. याहूचे खालील उपक्रम विशेष लोकप्रिय आहेत:

बाह्य दुवे

याहूचे आंतरराष्ट्रीय अधिकृत संकेतस्थळ

Tags:

कॅलिफोर्नियासनीवेलसिलिकॉन वॅलीस्टॅनफर्ड विश्वविद्यालय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महेंद्र सिंह धोनीनंदुरबार लोकसभा मतदारसंघभारताचा स्वातंत्र्यलढास्त्री नसबंदी शस्त्रक्रियाबाराखडीएकनाथ शिंदेअर्जुन पुरस्कारबारामती विधानसभा मतदारसंघसेंद्रिय शेतीनीती आयोगसैराटधनगरक्षय रोगमहादेव जानकरजवसजीवनसत्त्वकरविधानसभाजेजुरीवि.वा. शिरवाडकरबंगालची फाळणी (१९०५)भारतीय जनता पक्षओवाभारतातील शेती पद्धतीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळरामजी सकपाळभारतरत्‍नशुभं करोतिभारताचे संविधानतापमानकरवंदडाळिंबरक्तगटलोणार सरोवरभारतातील समाजसुधारकभारतीय संसदमहाराष्ट्राची हास्यजत्रामाढा लोकसभा मतदारसंघभारतातील जिल्ह्यांची यादीशिरूर लोकसभा मतदारसंघशेवगाअहमदनगर लोकसभा मतदारसंघमूळ संख्यासूर्यनमस्कारकिरवंतमहाराष्ट्रातील किल्लेक्रिकेटज्योतिबारत्‍नागिरी जिल्हापानिपतची पहिली लढाईगुणसूत्रपन्हाळासाईबाबामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीउचकीउदयनराजे भोसलेश्रीपाद वल्लभब्रिक्सविमासंत जनाबाईमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेआचारसंहिताजगातील देशांची यादीसम्राट हर्षवर्धनभारताची अर्थव्यवस्थामेष रासबाबा आमटेमहाराष्ट्रातील पर्यटनराम गणेश गडकरीप्रदूषणशाळामानवी शरीरशिवनेरीरावणफणसजाहिरातभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसावित्रीबाई फुले🡆 More