मोहम्मद खातामी

मोहम्मद खातामी (फारसी: سید محمد خاتمی‎‎; २९ सप्टेंबर १९४३) हे आशियामधील इराण देशाचा एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे.

अध्यक्ष बनण्यापूर्वी फारसा प्रसिद्ध नसलेले खातामी १९९७मधील निवडणुकीत ७० टक्के मते मिळवून विजयी झाले. त्यांचा अध्यक्षीय कारकिर्दीत त्यांनी भाषणस्वातंत्र्य, खुली अर्थव्यवस्था इत्यादी अनेक गोष्टी अंमलात आणण्याचे प्रयत्न केले.

मोहम्मद खातामी
मोहम्मद खातामी

इराणचा पाचवा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२ ऑगस्ट १९९७ – ३ ऑगस्ट २००५
सर्वोच्च पुढारी अली खामेनेई
मागील अकबर हशेमी रफसंजानी
पुढील महमूद अहमदिनेजाद

जन्म १९ सप्टेंबर, १९४३ (1943-09-19) (वय: ८०)
अर्दाकान, याज प्रांत, इराण
धर्म शिया इस्लाम
सही मोहम्मद खातामीयांची सही

बाह्य दुवे

Tags:

आशियाइराणफारसी भाषाराष्ट्रप्रमुख

🔥 Trending searches on Wiki मराठी:

असहकार आंदोलनजहाल मतवादी चळवळआलेपरशुरामयोनीकोरफडजायकवाडी धरणमहादेव जानकरमहाराष्ट्रातील नद्यांची यादीवाघभारतीय रिझर्व बँकसह्याद्रीज्योतिबाखरबूजराणी लक्ष्मीबाईसोवळे (वस्त्र)मृत्युंजय (कादंबरी)न्यूटनचे गतीचे नियमव्यंजन३३ कोटी देवहनुमान जयंतीगालफुगीजहांगीरभारतीय लोकशाहीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीदूरदर्शनचार आर्यसत्यकादंबरीअमित शाहमुरूड-जंजिरादुसरे महायुद्धमहाराष्ट्रकृष्णा नदीसातव्या मुलीची सातवी मुलगीबाळूमामाच्या नावानं चांगभलंक्रांतिकारकरविकांत तुपकरधर्मो रक्षति रक्षितःसमुपदेशनअष्टांगिक मार्गपाणीसाखरमानवी विकास निर्देशांकसप्त चिरंजीवराज्यपाललोकगीतसोनारमराठी संतमटकाग्रंथालयहिंदू लग्नमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थापी.एच. मूल्यनरेंद्र मोदीगोपाळ गणेश आगरकरबीड लोकसभा मतदारसंघअर्जुन पुरस्कारचाफाआत्मविश्वास (चित्रपट)राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनमूळव्याधकुंभ रासलता मंगेशकरशिवाजी महाराजांची राजमुद्रामुंजजागतिक लोकसंख्याप्रज्ञा विवर्धन स्तोत्रनाथ संप्रदायज्योतिबा मंदिरनवनीत राणाअंशकालीन कर्मचारीविधानसभा आणि विधान परिषदचिपको आंदोलनरावेर लोकसभा मतदारसंघसौर ऊर्जाधर्मनिरपेक्षताजागरण गोंधळलोकशाही🡆 More