एकक मोल

मोल अथवा ग्रॅम-मोल हे रसायन शास्त्रा मध्ये वापरले जाणारे रेणूंची संख्या मोजण्याचे एकक आहे.

१ मोल मध्ये ६.०२३ x १०२३ इतके रेणू असतात. रेणूंच्या या संख्येला ऍव्होगाड्रो क्रमांक असे म्हणतात.


१ ग्रॅम मोलच्या वस्तूचे वजन ग्रॅम मध्ये त्याच्या रेणूभाराइतके असते. पाण्याचा रेणूभार १८ आहे तर १ ग्रॅममोल पाण्याचे वजन १८ ग्रॅम इतके असते. याविरुद्ध १०० ग्रॅम पाण्यात ५.५५५ इतके मोल असतात.

सुटसुटीत पणा साठी किलोमोल ( १००० मोल)चे एकक बहुतांशी वापरतात. उदा १ किलोमोल पाणी म्हणजेच १८ किलो पाणी.

मोल या एककाचा उपयोग रासायनिक क्रिया पार पाडताना होतो. एखादे रसायन बनवताना त्याला लागणारी इतर रसायने यांचे प्रमाण मोलच्या साहाय्याने काढता येते. उदा: पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजनचे बनले आहे. व त्याचा रेणूभार १८ इतका आहे. तर १८ किलो पाणी बनवायला २ किलो हायड्रोजन व १६ किलो ऑक्सिजनची गरज लागेल.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

घनकचराअर्जुन वृक्षकन्या राससमाज माध्यमेभूकंपभगवद्‌गीताछावा (कादंबरी)अमरावती जिल्हामुंबई उच्च न्यायालयएकनाथ शिंदेप्राणायामसंख्याव्यंजनबाळशास्त्री जांभेकरप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनारशियाचा इतिहासमानसशास्त्रदख्खनचे पठारअश्वत्थामाराशीपानिपतची तिसरी लढाईलोकगीतजालना जिल्हाभारत छोडो आंदोलनबुलढाणा जिल्हाआचारसंहितामनुस्मृतीमहाराष्ट्राचा भूगोलपवनदीप राजनसामाजिक कार्यव्यवस्थापनदौलताबादअभंगजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघगोपाळ गणेश आगरकरइतिहासमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागस्त्री सक्षमीकरणसूत्रसंचालनकोल्हापूर लोकसभा मतदारसंघसम्राट अशोकरविकांत तुपकरअजिंठा लेणीइंदुरीकर महाराजत्र्यंबकेश्वरवर्णनात्मक भाषाशास्त्रक्लिओपात्राहिंदू लग्नरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघविशेषणए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीस्थानिक स्वराज्य संस्थासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभौगोलिक माहिती प्रणालीभारतीय प्रजासत्ताक दिनभारतीय चलचित्रपटमतदानविधान परिषदमहिलांसाठीचे कायदेराणी लक्ष्मीबाईद प्रॉब्लम ऑफ द रूपीहोनाजी बाळाप्रीमियर लीगदिंडोरी लोकसभा मतदारसंघप्रेमानंद गज्वीनरेंद्र मोदीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीनाझी पक्षगांधारीज्ञानेश्वरबुलढाणा विधानसभा मतदारसंघभारतयंत्रमानवऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघगोंदवलेकर महाराजसंत जनाबाई🡆 More