मोरेलोस

मोरेलोस (संपूर्ण नाव: मोरेलोसचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Morelos) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे.

हे राज्य मेक्सिकोच्या दक्षिण भागात स्थित असून ते क्षेत्रफळानुसार देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान तर लोकसंख्येनुसार २३व्या क्रमांकाचे राज्य आहे. येथील लोकसंख्या घनता मेक्सिकोमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्वेर्नाव्हाका ही मोरेलोस राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

मोरेलोस
Morelos
मेक्सिकोचे राज्य
मोरेलोस
ध्वज
मोरेलोस
चिन्ह

मोरेलोसचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
मोरेलोसचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी क्वेर्नाव्हाका
क्षेत्रफळ ४,८९३ चौ. किमी (१,८८९ चौ. मैल)
लोकसंख्या १७,९९,९६७
घनता ३७० /चौ. किमी (९६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-MOR
संकेतस्थळ http://www.morelos.gob.mx

येथील हवामान उबदार असून येथे मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली जाते.


बाह्य दुवे

मोरेलोस 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

मेक्सिकोस्पॅनिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानसूत्रसंचालनपुरातत्त्वशास्त्रआकाशवाणीसिंहस्वामी रामानंद तीर्थघोरपडभारताचा महान्यायवादीजवाहर नवोदय विद्यालयदूरदर्शनग्रहभूगोलमराठवाडामहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीकायदाअष्टविनायकफ्रेंच राज्यक्रांतीअजिंठा लेणीभाषानवग्रह स्तोत्रताम्हणमहानुभाव पंथगोविंद विनायक करंदीकरजैन धर्मपेशवेमनुस्मृतीजगातील देशांची यादीतुळजापूरमारुती चितमपल्लीग्रामगीताचक्रधरस्वामीपाणी व्यवस्थापनमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीवंजारीनेतृत्वग्रामपंचायतराष्ट्रपती राजवटताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पभूकंपशिवाजी महाराजनामदेवनांदेडसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठआयुर्वेदमहाबळेश्वरमहाराष्ट्राचा भूगोलकाळभैरवनाथ संप्रदायनक्षत्रप्रतापगडथोरले बाजीराव पेशवेट्रॅक्टरशिवसेनास्वतंत्र मजूर पक्षमानवी विकास निर्देशांकनाटकसंगणक विज्ञानकोरेगावची लढाईस्त्रीवादउद्धव ठाकरेसंभाजी राजांची राजमुद्राभारतीय रिझर्व बँकमराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादीझी मराठीमहाराष्ट्रातील पर्यटनबुद्धिबळअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीहडप्पा संस्कृतीतापी नदीमुंजभारतीय राष्ट्रीय काँग्रेसइतिहासअश्वत्थामाजन गण मनपंचायत समितीपन्हाळासुधा मूर्तीहस्तमैथुनबालविवाह🡆 More