मुहम्मदू बुहारी

मुहम्मदू बुहारी ( १७ डिसेंबर १९४२) हा आफ्रिकेतील नायजेरिया देशाचा नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहे.

मार्च २०१५ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये बुहारीने विद्यमान अध्यक्ष गुडलक जॉनाथनचा २५ लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. बुहारी २९ मे २०१५ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेईल.

मुहम्मदू बुहारी
मुहम्मदू बुहारी

नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२९ मे २०१५
मागील गुडलक जॉनाथन

नायजेरियाचा राष्ट्रप्रमुख
कार्यकाळ
३१ डिसेंबर १९८३ – २७ ऑगस्ट १९८५

जन्म १७ डिसेंबर, १९४२ (1942-12-17) (वय: ८१)
दौरा, ब्रिटिश नायजेरिया
धर्म इस्लाम

नायजेरियाचा लष्करी अधिकारी असलेल्या बुहारीने डिसेंबर १९८३ मध्ये एका लष्करी बंडाद्वारे नायजेरियाची सत्ता बळकावली होती. ऑगस्ट १९८५ मध्ये बुहारीला सत्तेवरून हटवून १९८८ पर्यंत बेनिन सिटीमध्ये तुरुंगात डांबण्यात आले. २०३ सालापासून अध्यक्षीय निवडणुका लढवणारा बुहारी अखेर २०१५ साली अध्यक्षपदी निवडून आला.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

आफ्रिकागुडलक जॉनाथननायजेरियाराष्ट्रप्रमुख

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लावणीदख्खनचे पठारनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघकविताअशोक चव्हाणअकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघभारतीय लष्करजगदीश खेबुडकरकावीळशेळी पालनअजित पवारआंबेडकर कुटुंबगुढीपाडवालोकशाहीअकोले विधानसभा मतदारसंघसूर्यभारतातील मूलभूत हक्कउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघशेकरूतूळ रासयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघभूकंपपहिले महायुद्धकिनवट विधानसभा मतदारसंघभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगसिंधुदुर्गअहवाल लेखनजगातील देशांची यादीज्योतिबाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघकुरखेडाभारताचा ध्वजभारताचे राष्ट्रपतीघनसावंगी विधानसभा मतदारसंघछत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीधाराशिव जिल्हातापमानगौतम बुद्धजिल्हाधिकारीभारतरत्‍नराज्य मराठी विकास संस्थासारिकाकारंजा विधानसभा मतदारसंघतुझेच मी गीत गात आहेचलनवाढफणसपसायदानपानिपतची तिसरी लढाईतुळजाभवानी मंदिरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीलोहा विधानसभा मतदारसंघनितीन गडकरीकरसंत बाळूमामादक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ२०१९ लोकसभा निवडणुकाअश्वत्थामास्वामी विवेकानंदबुद्धिबळरोहित शर्माअमेरिकेची संयुक्त संस्थानेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसंगीतातील रागमराठी भाषा गौरव दिनसुतकसाडेतीन शुभ मुहूर्तपुणेखो-खोसांगली विधानसभा मतदारसंघवर्धा लोकसभा मतदारसंघगटविकास अधिकारीविजय कोंडकेबुलढाणा लोकसभा मतदारसंघरक्षा खडसे🡆 More