मुरली श्रीशंकर

मुरली श्रीशंकर (२७ मार्च, १९९९:पालक्कड, केरळ, भारत - ) हा एक भारतीय मैदानी खेळाडू आहे जो लांब उडी स्पर्धेत भाग घेतो.

मार्च २०२१ मध्ये पटियाला येथे झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत श्रीशंकरने ८.२६ मीटरची उडी नोंदवून २०२० उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्रता मिळवली. ही उडी राष्ट्रीय विक्रम होता. ऑलिम्पिकमध्ये, त्याने पात्रता फेरीत ७.६८ मीटरची उडी नोंदवली आणि अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही.

संदर्भ

Tags:

केरळपालक्कडभारत१९९९२७ मार्च

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अस्वलराष्ट्रीय लोकशाही आघाडीगणपती स्तोत्रेऔरंगजेबकडुलिंबशेतकरी कामगार पक्षबचत गटभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याधर्मो रक्षति रक्षितःसाईबाबाअहिल्याबाई होळकरमराठी व्याकरणहिंदू धर्मातील अंतिम विधीमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीपृथ्वीचे वातावरणवातावरणविधान परिषदआष्टी विधानसभा मतदारसंघज्वारीयूट्यूबशिवाजी महाराजांचा जीवनक्रममहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीभारताचा भूगोलजिजाबाई शहाजी भोसलेस्वरमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीराणी लक्ष्मीबाईहदगाव विधानसभा मतदारसंघपारनेर विधानसभा मतदारसंघकुटुंबकवठमराठा घराणी व राज्येबौद्ध धर्मभारतातील मूलभूत हक्कपहिली लोकसभाप्रज्ञा पवारक्रिकेटचा इतिहासगोविंदा (अभिनेता)बहावातिरुपती बालाजीकुलदैवतआणीबाणी (भारत)भरती व ओहोटीप्रेमानंद महाराजनांदेड लोकसभा मतदारसंघसह्याद्रीहवामान बदलअहमदनगर लोकसभा मतदारसंघवर्धा विधानसभा मतदारसंघकोल्हापूर जिल्हाहोमी भाभासुनील नारायणसंख्यामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळविशेषणपाकिस्तानमिठाचा सत्याग्रहभारतातील राजकीय पक्षबातमीअकोलाताज महालवर्धमान महावीरहरितक्रांतीवसंतराव दादा पाटीलरामटेक लोकसभा मतदारसंघपंचायत समितीतिबेटी बौद्ध धर्मसकाळ (वृत्तपत्र)प्रतापराव गणपतराव जाधवजोडाक्षरेप्राणायामनक्षत्रकडधान्यसुभाषचंद्र बोसनाटकलिंग गुणोत्तरप्राथमिक आरोग्य केंद्रकारंजा विधानसभा मतदारसंघ🡆 More