मिनीयापोलिस: अमेरिकेतील एक शहर

मिनीयापोलिस (इंग्लिश: Minneapolis) हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील सर्वांत मोठे शहर व राज्याची राजधानी सेंट पॉलचे जुळे शहर आहे.

२०१० साली ३.८२ लाख लोकसंख्या असलेले मिनियापोलिस अमेरिकेमधील ४८वे मोठे शहर आहे. मिनियापोलिस शहरामधून मिसिसिपी नदी आणि शहराच्या बाजूने मिनेसोटा नदी वाहते. मिनियापोलिस शहरात जवळपास २० मोठी तळी असून तळ्यांचे शहर असा याचा लौकिक आहे. मिनियापोलिस हे नावदेखील मिनिया म्हणजे पाणी आणि पोलीस म्हणजे शहर किंवा गाव, या शब्दांवरून पडले आहे.

मिनीयापोलिस
Minneapolis
अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर

मिनीयापोलिस: इतिहास, भूगोल, वाहतूक

मिनीयापोलिस: इतिहास, भूगोल, वाहतूक
ध्वज
मिनीयापोलिस: इतिहास, भूगोल, वाहतूक
चिन्ह
मिनीयापोलिस is located in मिनेसोटा
मिनीयापोलिस
मिनीयापोलिस
मिनीयापोलिसचे मिनेसोटामधील स्थान
मिनीयापोलिस is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मिनीयापोलिस
मिनीयापोलिस
मिनीयापोलिसचे अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील स्थान

गुणक: 44°58′48.36″N 93°15′50.76″W / 44.9801000°N 93.2641000°W / 44.9801000; -93.2641000

देश Flag of the United States अमेरिका
राज्य मिनेसोटा
स्थापना वर्ष इ.स. १८३७
क्षेत्रफळ १५१.३ चौ. किमी (५८.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८३० फूट (२५० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३,८२,५७८
  - घनता २,७१० /चौ. किमी (७,००० /चौ. मैल)
  - महानगर ३३,१८,४८६
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.minneapolismn.gov
मिनीयापोलिस: इतिहास, भूगोल, वाहतूक
मिनीयापोलिसमधील मिसिसिपी नदीकाठ

शिकागो खालोखाल अमेरिकेच्या मिड-वेस्ट परिसरातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या मिनियापोलिसमधील वाणिज्य, आरोग्यसेवा इत्यादी प्रमुख उद्योग आहेत. येथील मॉल ऑफ अमेरिका हा अमेरिकेमधील सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलपैकी एक आहे.

इतिहास

फ्रेंच शोधक येथे १६८० साली पोचले. त्यापूर्वी ह्या भागात सू लोकांचे वास्तव्य होते.

भूगोल

मिनियापोलिस शहर मिसिसिपी नदीच्या दोन्ही काठांवर वसले असून येथील मोठा भूभाग पाण्याने व्यापला आहे.

हवामान

ग्रेट लेक्स परिसरात स्थित असल्यामुळे मिनियापोलिसचे हवामान सौम्य आहे. येथील हिवाळे अतिथंड तर उन्हाळे उष्ण व दमट असतात. हिवाळ्यांदरम्यान येथे मोठ्या प्रमाणावर हिमवर्षा होते.

वाहतूक

मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून डेल्टा एरलाइन्सचा तो एक हब आहे.

खेळ

खालील तीन प्रमुख व्यावसायिक संघ मिनियापोलिस महानगरामध्ये स्थित आहेत.

संघ खेळ लीग स्थान स्थापना
मिनेसोटा व्हायकिंग्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग मेट्रोडोम १९६१
मिनेसोटा टिंबरवुल्व्झ बास्केटबॉल टार्गेट सेंटर नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन १९८९
मिनेसोटा ट्विन्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल टार्गेट फील्ड १८९४

शहर रचना

विस्तृत चित्र

बाह्य दुवे

मिनीयापोलिस: इतिहास, भूगोल, वाहतूक 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ

Tags:

मिनीयापोलिस इतिहासमिनीयापोलिस भूगोलमिनीयापोलिस वाहतूकमिनीयापोलिस खेळमिनीयापोलिस शहर रचनामिनीयापोलिस बाह्य दुवेमिनीयापोलिस संदर्भमिनीयापोलिसअमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषामिनेसोटामिनेसोटा नदीमिसिसिपी नदीसेंट पॉल, मिनेसोटा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

समासअध्यक्षक्रियाविशेषणभारतीय स्टेट बँकविष्णुताराबाईसंख्यासावता माळीमहाराष्ट्रातील पर्यटनफणससंयुक्त महाराष्ट्र समितीगगनगिरी महाराजतरसकर्ण (महाभारत)प्रेमनगदी पिकेमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीछत्रपती संभाजीनगर जिल्हागावमराठी लिपीतील वर्णमालाजयंत पाटीलअभंगमिलानलोकमान्य टिळकलोणार सरोवरसंजीवकेहिवरे बाजारअहिल्याबाई होळकरचोखामेळापोलीस पाटीलअश्वगंधानक्षत्रमराठा आरक्षणभारताची जनगणना २०११सुप्रिया सुळेभूकंपजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)शिरूर विधानसभा मतदारसंघभारताचा इतिहाससमाजशास्त्रसैराटदहशतवादआंब्यांच्या जातींची यादीयवतमाळ विधानसभा मतदारसंघसह्याद्रीगाडगे महाराजअर्थशास्त्रसोयाबीनस्त्रीवादमुंबई उच्च न्यायालयमधुमेहखासदारबीड जिल्हाअर्जुन पुरस्कारसोनिया गांधीहडप्पा संस्कृतीपांढर्‍या रक्त पेशीॐ नमः शिवायमहाराष्ट्रतुकडोजी महाराजकावळानीती आयोगयोगऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथमानसशास्त्रसाडेतीन शुभ मुहूर्तभारतीय संविधानाची उद्देशिकाअक्षय्य तृतीयाएकविरानदीविठ्ठल रामजी शिंदेगोंडविमाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९राष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)काळभैरवउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघवर्तुळ🡆 More