मिझो नॅशनल फ्रंट

मिझो नॅशनल फ्रंट हा भारत देशाच्या मिझोरम राज्यामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे.

मिझो नॅशनल फ्रंट
मिझो नॅशनल फ्रंट
पक्षाध्यक्ष झोरामथंगा
लोकसभेमधील पक्षनेता सी. लालरोसांगा
स्थापना १९६१
संस्थापक लालडेंगा
मुख्यालय ऐझॉल, मिझोरम
युती राष्ट्रीय लोकशाही आघाडी
लोकसभेमधील जागा
१ / ५४५
राज्यसभेमधील जागा
१ / २४५
विधानसभेमधील जागा
२७ / ४०
(मिझोरम)
संकेतस्थळ mnfparty.in

१९६१ साली लालडेंगा ह्यांच्या नेतृत्वाखाली मिझो लोकांसाठी स्थापन झालेली मिझो नॅशनल फ्रंट ही भारत सरकारच्या विरोधात एक सशस्त्र क्रांतीकारी चळवळ होती. १९८६ साली भारत सरकारसोबत शांतीकरारावर सह्या करून मिझो नॅशनल फ्रंटने आपले आंदोलन मागे घेतले व १९८७ सालच्या मिझोरम राज्य स्थापनेनंतर त्याला एक प्रादेशिक राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली. आजवर तीनवेळा हा पक्ष मिझोरमच्या सत्तेवर राहिला असून पक्षाचे अध्यक्ष झोरामथंगा मिझोरमचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

२०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये देखील मिझोरम लोकसभा मतदारसंघामधून मिझो नॅशनल फ्रंटचा उमेदवार निवडून आला. आजच्या घडीला हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे.

बाह्य दुवे

Tags:

झोरामथंगाभारतभारत सरकारमिझोरममिझोरमचे मुख्यमंत्रीराजकीय पक्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रोहित शर्माभारतीय रेल्वेटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीताम्हणकर२०१४ लोकसभा निवडणुकाहडप्पा संस्कृतीमहाराष्ट्रातील आरक्षणरामायणशुद्धलेखनाचे नियमविनायक दामोदर सावरकरकुत्राडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनमौर्य साम्राज्यमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाकासारभारताचे उपराष्ट्रपतीमहाविकास आघाडीरामदास आठवलेभारतातील जागतिक वारसा स्थानेवृत्तवाघतापमानबिरजू महाराजरत्‍नागिरी जिल्हाशनि (ज्योतिष)शब्द सिद्धीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९व्यवस्थापनमहेंद्र सिंह धोनीशुभेच्छाऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघम्हणीनरसोबाची वाडीमहालक्ष्मीअमरावतीव्हॉट्सॲपदशावतार१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमण्यारभारत छोडो आंदोलनभारतीय संसदमाती प्रदूषणझाडधुळे लोकसभा मतदारसंघजपानस्वच्छ भारत अभियानदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसरपंचसूर्यअशोक चव्हाणनातीलिंग गुणोत्तरकृष्णा नदीविश्वजीत कदमशिरूर विधानसभा मतदारसंघइतिहासाच्या अभ्यासाची साधनेराज्यव्यवहार कोशकुर्ला विधानसभा मतदारसंघब्राझीलची राज्येप्रणिती शिंदेसंवादनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघतिसरे इंग्रज-मराठा युद्धनवग्रह स्तोत्रमानवी हक्कबैलगाडा शर्यतनिवडणूकक्लिओपात्रासाईबाबाथोरले बाजीराव पेशवेखासदारप्रदूषणनिसर्गभारतीय संविधानाचे कलम ३७०गुरू ग्रहपंचशील🡆 More