ऐझॉल: भारताच्या मिझोरम राज्यातील एक शहर.

ऐझॉल हे भारत देशाच्या मिझोरम राज्याच्या राजधानीचे शहर व ईशान्य भारतामधील एक प्रमुख शहर आहे.

ऐझॉल शहर मिझोरमच्या मध्य भागात समुद्रसपाटीपासून ३,७१५ फूट इतक्या उंचीवर वसले आहे. २०११ साली सुमारे ३ लाख इतकी लोकसंख्या असलेले ऐझॉल मिझोरमचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र आहे. ऐझॉलमध्ये मिझोरम राज्य सरकारचे कार्यालय, विधानसभा व ऐझॉल उच्च न्यायालय स्थित आहेत. येथे प्रामुख्याने मिझो वंशाच्या लोकांचे वास्तव्य असून मिझो ही मिझोरमची एक राजकीय भाषा आहे.

ऐझॉल
भारतामधील शहर

ऐझॉल: भारताच्या मिझोरम राज्यातील एक शहर.
मिझोरम विद्यापीठ, सॉलोमन चर्च व ऐझॉल विमानतळ
ऐझॉल is located in मिझोरम
ऐझॉल
ऐझॉल
ऐझॉलचे मिझोरममधील स्थान
ऐझॉल is located in भारत
ऐझॉल
ऐझॉल
ऐझॉलचे भारतमधील स्थान

गुणक: 23°43′38″N 92°43′4″E / 23.72722°N 92.71778°E / 23.72722; 92.71778

देश भारत ध्वज भारत
राज्य मिझोरम
जिल्हा ऐझॉल जिल्हा
क्षेत्रफळ ९ चौ. किमी (३.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,७१५ फूट (१,१३२ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,९३,४१६
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ
aizawl.nic.in

इतिहास

ऐझॉल गावाची स्थापना ब्रिटिशांच्या काळात केली गेली व येथे १८९० च्या दशकात ब्रिटिशांनी एक किल्ला बांधला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऐझॉल व जवळची खेडी एकत्रित करून ऐझोल शहराची निर्मिती झाली. ब्रिटिश काळापासूनच येथे ख्रिस्ती धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला होता. आजच्या घडीला ऐझॉलमधील ९० टक्क्याहून अधिक रहिवासी ख्रिस्ती धर्मीय आहेत.

वाहतूक

लेंगपुई विमानतळ हा ऐझॉल व मिझोरमला उर्वरित भारतासोबत जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. येथून दिल्ली, कोलकाता व गुवाहाटी ह्या प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे. राष्ट्रीय महामार्ग ऐझॉलला आगरताळा, इम्फाळ व सिलचरसोबत जोडतात. बैराबी हे मिझोरममधील एकमेव रेल्वे स्थानक ऐझॉलच्या ८० किमी उत्तरेस स्थित आहे. बैराबी ते ऐझॉल रेल्वेमार्गाचे काम प्रस्तावित आहे.

बाह्य दुवे

ऐझॉल: भारताच्या मिझोरम राज्यातील एक शहर. 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

ईशान्य भारतभारतमिझो भाषामिझोरममिझोरम विधानसभा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संत तुकारामऑलिंपिक खेळात भारतभारताचे राष्ट्रचिन्हभारूडग्रहणताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पवि.वा. शिरवाडकरमहाराष्ट्र विधान परिषदभारत छोडो आंदोलनशुभमन गिलकोल्हापूर लोकसभा मतदारसंघॲमेझॉन नदीमहाभारतपरभणी लोकसभा मतदारसंघखडककडुलिंबराज ठाकरेयशवंतराव चव्हाणआयझॅक न्यूटनसूर्यमदनलाल धिंग्रावस्तू व सेवा कर (भारत)जागतिक दिवसधनगरमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमतदानअकबरसंख्याउदयनराजे भोसलेकर्करोगकुष्ठरोगदुग्ध व्यवसायविदर्भपंकजा मुंडेसंगणकाचा इतिहाससमाज माध्यमेश्रीनिवास रामानुजनधनंजय चंद्रचूडपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरआंबेडकर कुटुंबमहाराष्ट्र पोलीसशुक्र ग्रहहेमंत गोडसेशनिवार वाडाचक्रीवादळहिमालयवृत्तपत्रबच्चू कडूभारतरत्‍नमुलाखतरावेर लोकसभा मतदारसंघभारतातील शेती पद्धतीकमळलोकमतशेतकरीमहासागरआणीबाणी (भारत)राशीविज्ञाननातीक्रिकेट मैदानगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघजायकवाडी धरणभारताची जनगणना २०११न्यूझ१८ लोकमतचाफामराठी भाषेमधील वृत्तपत्रेएकांकिकाबहिणाबाई पाठक (संत)मेष रासप्राण्यांचे आवाजअटलबिहारी वाजपेयीमहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पकोविड-१९भारतीय लष्करदहशतवादम्हैस🡆 More