मारियो मोन्ती (इटालियन: Mario Monti; मार्च १९, इ.स.
१९४३">इ.स. १९४३) हा एक इटालियन अर्थतज्ञ, राजकारणी व इटलीचा माजी पंतप्रधान आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये सिल्व्हियो बेर्लुस्कोनीने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर मोन्तींना ह्या पदावर नेमण्यात आले. २०१३ मधील सार्वत्रिक निवडणुकीत मोन्तीच्या पक्षाला फारसे यश मिळाले नाही व २८ एप्रिल २०१३ रोजी एन्रिको लेता हा इटलीचा नवा पंतप्रधान बनला.
मारियो मोन्ती Mario Monti | |
इटलीचे पंतप्रधान | |
कार्यकाळ १६ नोव्हेंबर २०११ – २८ एप्रिल २०१३ | |
मागील | सिल्व्हियो बेर्लुस्कोनी |
---|---|
पुढील | एन्रिको लेता |
जन्म | १९ मार्च, १९४३ व्हारेसे, लोंबार्दिया, इटली |
गुरुकुल | येल विद्यापीठ |
सही |
This article uses material from the Wikipedia मराठी article मारियो मोन्ती, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.