एन्रिको लेता

एन्रिको लेता (इटालियन: Enrico Letta; २० ऑगस्ट १९६६) हा एक इटालियन राजकारणी व देशाचा माजी पंतप्रधान आहे.

फेब्रुवारी २०१३ मधील सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्यामुळे संसद दुभंगलेल्या अवस्थेत होती. अखेर राष्ट्राध्यक्ष ज्योर्जियो नापोलितानोने लेताच्या पक्षाला सिल्व्हियो बेर्लुस्कोनीच्या पक्षासोबत आघाडी सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले. पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे लेता पंतप्रधानपदावर निवडून आला. परंतु सुमारे १० महिने सत्तेवर राहिल्यानंतर इटलीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात अपयश आल्यामुळे लेता ने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. २२ फेब्रुवारी २०१४ रोजी पार्तितो देमोक्रातिको ह्याच पक्षाचा अध्यक्ष मात्तेओ रेंत्सीची पंतप्रधानपदी नियुक्ती केली गेली.

एन्रिको लेता
Enrico Letta
एन्रिको लेता

इटलीचा पंतप्रधान
कार्यकाळ
२८ एप्रिल २०१३ – २२ फेब्रुवारी २०१४
राष्ट्रपती ज्योर्जियो नापोलितानो
मागील मारियो मोन्ती
पुढील मात्तेओ रेंत्सी

जन्म २० ऑगस्ट, १९६६ (1966-08-20) (वय: ५७)
पिसा, तोस्काना, इटली
राजकीय पक्ष पार्तितो देमोक्रातिको

बाह्य दुवे

Tags:

इटलीइटालियन भाषाज्योर्जियो नापोलितानोपंतप्रधानमात्तेओ रेंत्सीसिल्व्हियो बेर्लुस्कोनी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय रिपब्लिकन पक्षशाश्वत विकासअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेखडकवर्तुळरोजगार हमी योजनावडवेरूळ लेणीउच्च रक्तदाबहापूस आंबातिरुपती बालाजीग्रंथालयराज ठाकरेसम्राट हर्षवर्धनतापमानपश्चिम दिशाधोंडो केशव कर्वेसंभाजी भोसलेशिक्षणभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तसुतकवर्धा विधानसभा मतदारसंघलोकमतसोनेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४वृषभ राससिंधुताई सपकाळभारतातील जागतिक वारसा स्थानेशरद पवारभाषा१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धतापी नदीआर्थिक विकासयोगपाणीविश्वजीत कदमकोल्हापूर जिल्हाश्रीधर स्वामीइतर मागास वर्गरविकांत तुपकरराजगडतलाठीगांडूळ खतजवाहरलाल नेहरूविनयभंगछत्रपती संभाजीनगर जिल्हान्यूझ१८ लोकमतमिलानगालफुगीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगएकांकिकामुरूड-जंजिरामुघल साम्राज्यरमाबाई आंबेडकरसाहित्याचे प्रयोजनपरभणी विधानसभा मतदारसंघप्रतापगडअंकिती बोसआमदारसमाज माध्यमेकोकण रेल्वेभारूडबाटलीजालना लोकसभा मतदारसंघवित्त आयोगमहाराष्ट्रातील खासदारांची यादीकृष्णजागतिकीकरणमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीजगातील देशांची यादीपवनदीप राजनहिंदू धर्मातील अंतिम विधीप्रहार जनशक्ती पक्षपद्मसिंह बाजीराव पाटीलमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीश्रीया पिळगांवकर🡆 More