मायक्रोसॉफ्ट ऑफिस

मायक्रोसॉफ्ट ऑफिस (इंग्लिश: Microsoft Office) हा विविध कार्यालयीन कामकाजासाठी उपयुक्त अश्या उपयोजन सॉफ्टवेरांचा संच आहे. हा संच मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन या कंपनीनद्वारे विंडोजमॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणालींसाठी बनवला व वितरीत केला जातो. मायक्रोसॉफ्ट ऑफिसची सर्वात अद्ययावत आवृत्ती मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१६ आहे.

मायक्रोसॉफ्ट ऑफिस
मायक्रोसॉफ्ट ऑफिस
मायक्रोसॉफ्ट ऑफिस
मायक्रोसॉफ्ट ऑफिस
मूळ लेखक मायक्रोसॉफ्ट
विकासक मायक्रोसॉफ्ट
प्रारंभिक आवृत्ती इ.स. १९९०
सद्य आवृत्ती मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१६
विकासाची स्थिती समर्थित
प्रोग्रॅमिंग भाषा सी++
संगणक प्रणाली मायक्रोसॉफ्ट विंडोज
भाषा ३५ हून अधिक
सॉफ्टवेअरचा प्रकार कार्यालयीन सॉफ्टवेर संच
सॉफ्टवेअर परवाना प्रताधिकारित
संकेतस्थळ मायक्रोसॉफ्ट ऑफिस

घटक सॉफ्टवेअर

मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये खालील घटक सॉफ्तवेअरे समाविष्ट आहेत:

मायक्रोसॉफ्ट वर्ड

हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस संचातील खासकरून 'लेखन-संपादन' कामासाठी लिहिलेले सॉफ्टवेर आहे. या सॉफ्टवेराचा .डॉक (.doc) हा फॉरमॅट संगणक लेखन दस्त‌ऐवजांमध्ये प्रमाण फॉरमॅट म्हणून गणला जाण्याइतका लोकप्रिय झाला आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड सॉफ्टवेरात मराठी लिहिण्यासाठी अनेक 'फॉंट', अर्थात संगणक टंक, उपलब्ध आहेत.

मायक्रोसॉफ्ट एक्सेल

हे गणिते, स्तंभालेख इत्यादी करण्यासाठी, लेखा राखण्यासाठी उपयुक्त असे उपयोजन सॉफ्टवेर आहे. कार्यालयांमध्ये केल्या जाणाऱ्या गणन क्रियांसाठी हे सॉफ्टवेर लोकप्रिय ठरले आहे.

मायक्रोसॉफ्ट पावरपॉइंट

माहिती सादरीकरणासाठी वापरले जाणारे हे उपयोजन सॉफ्टवेर आहे.

मायक्रोसॉफ्ट आउटलूक

हे विपत्रांच्या देवाणघेवाणीसाठी व व्यवस्थापनासाठी उपयुक्त असलेले उपयोजन सॉफ्टवेर आहे.

बाह्य दुवे

Tags:

मायक्रोसॉफ्ट ऑफिस घटक सॉफ्टवेअरमायक्रोसॉफ्ट ऑफिस मायक्रोसॉफ्ट वर्डमायक्रोसॉफ्ट ऑफिस मायक्रोसॉफ्ट एक्सेलमायक्रोसॉफ्ट ऑफिस मायक्रोसॉफ्ट पावरपॉइंटमायक्रोसॉफ्ट ऑफिस मायक्रोसॉफ्ट आउटलूकमायक्रोसॉफ्ट ऑफिस बाह्य दुवेमायक्रोसॉफ्ट ऑफिस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जिल्हाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेलॉर्ड डलहौसीशाळाविधान परिषदबाराखडीभीमराव यशवंत आंबेडकरऔद्योगिक क्रांतीसोव्हिएत संघछावा (कादंबरी)खिलाफत आंदोलनमहासागरऑक्सिजन चक्रभारताचे सर्वोच्च न्यायालयभारताचा स्वातंत्र्यलढाउदयनराजे भोसलेजिल्हा परिषदमुंजरायगड जिल्हामहाराष्ट्रातील नद्यांची यादीमहानुभाव पंथजागतिक बँकलोकगीतसुतकमहाराष्ट्र पोलीसअल्लाउद्दीन खिलजीव्यंजनटरबूजबहिणाबाई पाठक (संत)अजिंठा-वेरुळची लेणीभारतातील समाजसुधारकवंचित बहुजन आघाडीक्रिकेटचा इतिहासनफाकेंद्रीय लोकसेवा आयोगनांदेडदौलताबादरायगड (किल्ला)शहाजीराजे भोसलेजिंतूर विधानसभा मतदारसंघगौतम बुद्धराहुल गांधीमहाराष्ट्र दिनमराठामुलाखतनरेंद्र मोदीमराठी भाषेमधील वृत्तपत्रेसामाजिक माध्यमेपोलीस पाटीलकळसूबाई शिखरनामदेवसूर्यनमस्कारअमित शाहमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीपांडुरंग सदाशिव सानेसांगली जिल्हाआळंदीसिंहगडतमाशातरसअपारंपरिक ऊर्जास्रोतपंजाबराव देशमुखवेरूळ लेणीकडुलिंबअचलपूर विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारतीय पंचवार्षिक योजनालोकमतनिलेश साबळेनाचणीवर्णमालाबखरमंदीवंदे मातरमनोटा (मतदान)देवेंद्र फडणवीस🡆 More