१९४८ मराठी संशोधन मंडळ, मुंबई

मराठी संशोधन मंडळ, मुंबई ही चिंतामण द्वारकानाथ देशमुख आणि अनंत काकबा प्रियोळकर यांच्या प्रेरणेने व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पुढाकाराने, १ फेब्रुवारी १९४८ रोजी स्थापन झालेली संस्था आहे.

देशमुख">चिंतामण द्वारकानाथ देशमुख आणि अनंत काकबा प्रियोळकर यांच्या प्रेरणेने व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पुढाकाराने, १ फेब्रुवारी १९४८ रोजी स्थापन झालेली संस्था आहे.

स्थापना

१९४६ साली बाळशास्त्री जांभेकर यांच्या शतसांवत्सरिक पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रा. प्रियोळकरांनी मराठी संशोधन मंडळाची कल्पना मांडली. त्यावेळचे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी सरकारी साहाय्याचे आश्वासन दिल्यानंतर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने पुढाकार घेतला आणि संशोधन कार्यासाठी पुढे पाऊल टाकले. भा. वि. वरेरकर, अनंत हरी गद्रे, अनंत काकबा प्रियोळकर, वा. वि. भट आणि दि. पु. धुपकर यांचे शिष्टमंडळ बाळासाहेब खेरांना भेटले आणि १ फेब्रुवारी १९४८ रोजी संग्रहालयाने ‘मराठी संशोधन मंडळ’ स्थापन केले.

संशोधन

प्रकाशन

मराठी संशोधन पत्रिका

अनुदान

साहित्य संस्कृती मंडळामार्फत 'मराठी संशोधन पत्रिके'साठी मराठी संशोधन मंडळास महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळते. त्याशिवाय मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे काही अनुदानही संस्थेस प्राप्त होते.

मराठी संशोधन मंडळाचे संचालक

अनुक्रम वर्ष वर्ष
प्रा. कृ. पां. कुलकर्णी
प्रा. अ. का. प्रियोळकर
डॉ. स. ग. मालशे
प्रा. रा. भि. जोशी
प्रा. म. वा. धोंड
प्रा. सुरेंद्र गावसकर
प्रा. रमेश तेंडुलकर
प्रा. वसंत दावतर
डॉ. दत्ता पवार
सध्याचे डॉ. प्रदीप कर्णिक

संदर्भ

Tags:

१९४८ मराठी संशोधन मंडळ, मुंबई स्थापना१९४८ मराठी संशोधन मंडळ, मुंबई संशोधन१९४८ मराठी संशोधन मंडळ, मुंबई प्रकाशन१९४८ मराठी संशोधन मंडळ, मुंबई अनुदान१९४८ मराठी संशोधन मंडळ, मुंबई मराठी संशोधन मंडळाचे संचालक१९४८ मराठी संशोधन मंडळ, मुंबई संदर्भ१९४८ मराठी संशोधन मंडळ, मुंबईअनंत काकबा प्रियोळकरमुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयसी.डी. देशमुख

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सेवालाल महाराजक्रांतिकारकमराठवाडाऔरंगजेबपंचशीलमहात्मा फुलेप्राण्यांचे आवाजमहाराणा प्रतापदिल्ली कॅपिटल्सविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखननृत्यबलवंत बसवंत वानखेडेसात आसराज्योतिबावाशिम जिल्हासम्राट अशोक जयंतीविशेषणनरेंद्र मोदीसेंद्रिय शेतीउचकीतुतारीस्वामी विवेकानंदभारतातील जातिव्यवस्थाकुर्ला विधानसभा मतदारसंघमहिलांसाठीचे कायदेसप्तशृंगी देवीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीसावता माळीविवाहसमर्थ रामदास स्वामीजागतिक तापमानवाढदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघगोपाळ कृष्ण गोखलेप्रतिभा पाटीलकेंद्रशासित प्रदेशमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीउत्पादन (अर्थशास्त्र)घोणसएकपात्री नाटकसंत जनाबाईसम्राट अशोकइतिहासहिंगोली विधानसभा मतदारसंघभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीरायगड लोकसभा मतदारसंघमूळव्याधअभंगकुत्राराजाराम भोसलेदशावतारखासदारजालना विधानसभा मतदारसंघविरामचिन्हेठाणे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील आरक्षणयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठवि.स. खांडेकरमहाराष्ट्राचे राज्यपालअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसंजीवकेशुभं करोतिग्रंथालयस्वामी समर्थदिवाळीभारताची संविधान सभाकाळूबाईरतन टाटाभारतीय रिपब्लिकन पक्षपारू (मालिका)जिल्हाधिकारीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाशीत युद्धओवाशेतीसुशीलकुमार शिंदेअकोला लोकसभा मतदारसंघ🡆 More