बोधी

बोधी किंवा बोध या शब्दाचा अर्थ स्थितीचे परिपूर्ण आकलन असा होतो.

ही संज्ञा प्रबोधनकाळासाठी किंवा ज्ञानोदयाच्या काळासाठी मुख्यत्वे वापरली जाते. बौद्ध धर्माच्या आध्यात्मिक क्षेत्रात बोधी या संज्ञेचा अर्थ "अंतिम सत्याचे आकलन किंवा साक्षात्कार" असा होतो. पाश्चात्य विद्वानांनी "एन्लायटनमन्ट" हा प्रतिशब्द बोधी, केन्शो आणि सतोरी या बौद्ध मतातील संज्ञांसाठी वापरला आहे. हिंदू धर्मातील मोक्ष (मुक्ती) ही संकल्पना आणि जैन धर्मातील केवल ज्ञान ही संज्ञा बोधीशी समकक्ष आहे.

बोधी
बोधिप्राप्त बुद्धाची मूर्ती

हे सुद्धा पहा

Tags:

केन्शोजैनबौद्धबौद्ध धर्ममोक्षसतोरीहिंदू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शुभं करोतिनितंबभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताहळदलिंग गुणोत्तरशिक्षणगाडगे महाराजमराठी संतगजानन महाराजअहिल्याबाई होळकरभारतातील सण व उत्सवतिथीसप्तशृंगी देवीसोनारलोकमान्य टिळकभाषालंकारभारत छोडो आंदोलनबौद्ध धर्ममाती प्रदूषणज्ञानेश्वरअमोल कोल्हेअकोला जिल्हावडसावित्रीबाई फुलेमहाविकास आघाडीदुसरे महायुद्धआद्य शंकराचार्यप्रल्हाद केशव अत्रेआचारसंहितासमासशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीमहाराष्ट्र विधानसभाशनि (ज्योतिष)गंगा नदीफकिराभारतीय संविधानाची उद्देशिकाकिरवंतशेतकरीसरपंचदिंडोरी लोकसभा मतदारसंघराम गणेश गडकरीज्यां-जाक रूसोनिलेश लंकेआंब्यांच्या जातींची यादीभारतीय पंचवार्षिक योजनाआंबाबाळस्त्रीवादयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघहातकणंगले लोकसभा मतदारसंघप्राजक्ता माळीशीत युद्धमानवी हक्ककिशोरवयनियतकालिकयवतमाळ जिल्हासर्वनामब्राझीलची राज्येमराठी भाषेमधील वृत्तपत्रेगोंडमीन राससातारा जिल्हाभूतवर्धा विधानसभा मतदारसंघगालफुगीअर्जुन पुरस्कारकोल्हापूर लोकसभा मतदारसंघबाबरअष्टांगिक मार्गसेंद्रिय शेतीगर्भाशयनागरी सेवाभूगोलभोपाळ वायुदुर्घटनामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीप्रकल्प अहवालनामभारत🡆 More