बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा किंवा शिक्षणाचा अधिकार कायदा (RTE) हा भारताच्या संसदेचा ४ ऑगस्ट २००९ रोजी लागू केलेला एक कायदा आहे.

यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम २१(अ) अंतर्गत भारतात ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या पद्धतींचे वर्णन आहे. १ एप्रिल २०१० रोजी हा कायदा अंमलात आला. यामुळे प्रत्येक मुलाचे शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवणाऱ्या १३५ देशांपैकी भारत हा एक देश बनला.

शिक्षण अधिकार कायद्याच्या शीर्षकामध्ये ‘मुक्त आणि अनिवार्य’ हे शब्द समाविष्ट आहेत.

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

परभणी जिल्हानाशिक लोकसभा मतदारसंघसेंद्रिय शेतीदौलताबादअणुऊर्जाजुमदेवजी ठुब्रीकररामपंजाबराव देशमुखहरितक्रांतीगालफुगीपानिपतची पहिली लढाईभरड धान्यग्राहक संरक्षण कायदापाणी व्यवस्थापनउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघभारताची जनगणना २०११तलाठीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीसायबर गुन्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीएबीपी माझाहोमी भाभाकल्पना चावलाक्रांतिकारकट्विटरबाळ ठाकरेआदिवासीसिंहगडटोपणनावानुसार मराठी लेखकभारताची संविधान सभाअळीवनारळएकांकिकापाऊसवर्धा लोकसभा मतदारसंघराजपत्रित अधिकारीन्यूझ१८ लोकमतकुटुंबकुस्तीराक्षसभुवनचंद्रशेखर वेंकट रामनमोबाईल फोनजीवनसत्त्वमहिलांसाठीचे कायदेहवामान बदलअंगणवाडीगंगा नदीकळसूबाई शिखरमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमदर तेरेसादुष्काळशाहू महाराजसूर्यमालामहागणपती (रांजणगाव)सातारा जिल्हातुळजाभवानी मंदिरबाबा आमटेशिवनेरीसुतार पक्षीचंद्रपूर लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजमुंबई इंडियन्सव्यंजनपक्षीभारतीय स्वातंत्र्य दिवसगणेश चतुर्थीशेतकरीशब्दयोगी अव्ययशेतीस्वामी विवेकानंदययाति (कादंबरी)समर्थ रामदास स्वामीकांजिण्याजवसामाजिक समूहतबलामराठी संतकॅरमनक्षत्र🡆 More