बांडीपोरा जिल्हा

बांडीपोरा हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे.

२००७ साली बारामुल्ला जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून बांडीपोरा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात श्रीनगरपासून ५५ किमी अंतरावर नियंत्रण रेषेच्या दक्षिणेस स्थित आहे.

बांडीपोरा जिल्हा
जम्मू आणि काश्मीर राज्यातील जिल्हा
बांडीपोरा जिल्हा चे स्थान
बांडीपोरा जिल्हा चे स्थान
जम्मू आणि काश्मीर मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य जम्मू आणि काश्मीर
मुख्यालय बांडीपोरा
क्षेत्रफळ
 - एकूण ३४५ चौरस किमी (१३३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३,९२,२३२ (२०११)
-लोकसंख्या घनता १,१३७ प्रति चौरस किमी (२,९४० /चौ. मैल)
-साक्षरता दर ४७.४१%
-लिंग गुणोत्तर ८८० /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ बारामुल्ला

बाह्य दुवे

Tags:

जम्मू आणि काश्मीरजिल्हानियंत्रण रेषाबारामुल्ला जिल्हाभारतभारताची राज्ये आणि प्रदेशश्रीनगर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जागतिक बँकविजयदुर्गविदर्भभाषामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीतोरणागर्भारपणअर्थव्यवस्थाराजेंद्र प्रसादबखरअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीवातावरणपेशवेकुंभारक्लिओपात्राबासरीकुटुंबन्यूझ१८ लोकमतजागतिक लोकसंख्यासुधा मूर्तीमहारगायलहुजी राघोजी साळवेराजकीय पक्षसातारा जिल्हारमाबाई रानडेअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदइतिहासवाणिज्यसांडपाणीआंग्कोर वाटअर्थशास्त्रचाफाभारताची संविधान सभातुळजाभवानी मंदिरकोरेगावची लढाईखाशाबा जाधवचंद्रपूरमेंदूहरितगृह वायूमाहिती अधिकारमण्यारशीत युद्धज्ञानेश्वरपर्यावरणशास्त्रसंशोधनसम्राट अशोकक्रिकेटससाहिंदू कोड बिलभारताची जनगणना २०११सम्राट अशोक जयंतीव्हॉलीबॉलसंभोगबंदिशपाणघोडाभारतीय प्रमाणवेळअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसहकारी संस्थाचिमणीमीरा (कृष्णभक्त)विनायक दामोदर सावरकरआदिवासीचित्ताहोमरुल चळवळपालघरसह्याद्रीअहवालपूर्व आफ्रिकानासावेदभारूडअण्णा भाऊ साठेभारतातील महिला मुख्यमंत्र्यांची यादीवंदे भारत एक्सप्रेस🡆 More