बकिंगहॅम राजवाडा

बकिंगहॅम राजवाडा (इंग्लिश: Buckingham Palace) हे ब्रिटिश सम्राटांचे लंडनमधील अधिकृत निवासस्थान आहे.

१७०५ साली बकिंगहॅमच्या ड्युकसाठी बांधली गेलेली ही वास्तू बकिंगहॅम हाउस ह्या नावाने ओळखली जात असे. १८३७ साली व्हिक्टोरिया राणीने ह्या प्रासादामध्ये निवास करण्यास सुरुवात केली.

बकिंगहॅम राजवाडा
बकिंगहॅम राजवाड्याची पुढील बाजू

वेस्टमिन्स्टर शहरामध्ये स्थित असलेला व ब्रिटिश साम्राज्याच्या ठळक खुणांपैकी एक असा बकिंगहॅम राजवाडा लंडनमधील सर्वांत लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

बाह्य दुवे

Tags:

इ.स. १७०५इ.स. १८३७इंग्लिश भाषायुनायटेड किंग्डमलंडनव्हिक्टोरिया राणी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दक्षिण दिशाअध्यक्षराजरत्न आंबेडकरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९संस्‍कृत भाषापुन्हा कर्तव्य आहेकडुलिंबविवाहलिंगभावकलाबैलगाडा शर्यतमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४श्रीया पिळगांवकरराज्यपालरक्षा खडसेमहात्मा फुलेभारताची अर्थव्यवस्थाएकविराकुणबीध्वनिप्रदूषणशिवशीत युद्धपुणेलोणार सरोवरसत्यशोधक समाजक्रियाविशेषणमधुमेहमाती प्रदूषणनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघमराठी भाषाजास्वंदशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीहनुमान जयंतीअमर्त्य सेनजिजाबाई शहाजी भोसलेदुष्काळबुद्धिबळअदृश्य (चित्रपट)इंडियन प्रीमियर लीगअक्षय्य तृतीयामहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथ२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीभारतीय रेल्वेमाळीबाराखडीजायकवाडी धरणअश्वत्थामासंदीप खरेमहाराष्ट्रातील राजकारणहनुमानभोपाळ वायुदुर्घटनामराठी संतमांगविले पार्ले विधानसभा मतदारसंघजागतिक कामगार दिनगोदावरी नदीबहिणाबाई चौधरीमहाराष्ट्रातील घाट रस्तेविश्वजीत कदमसौंदर्यावृत्तपत्रसम्राट अशोकसैराटबुलढाणा विधानसभा मतदारसंघसंगणक विज्ञाननांदेड जिल्हारावेर लोकसभा मतदारसंघलोकमान्य टिळकज्ञानेश्वरवाशिम जिल्हाप्रणिती शिंदेमटकामहाराष्ट्राचा इतिहासशुद्धलेखनाचे नियमकिशोरवयशिर्डी लोकसभा मतदारसंघईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ🡆 More