फ्रीडरिश एंजेल्स

फ्रीडरीश एंजेल्स (नोव्हेंबर २८, इ.स.

१८२०">इ.स. १८२० - ऑगस्ट ५, इ.स. १८९५) हा जर्मन समाजशास्त्रज्ञ, लेखक आणि तत्त्वज्ञ होता. याला कार्ल मार्क्सच्या बरोबरीने मार्क्सवादाचा जनक मानले जाते. याने १८४५मध्ये इंग्लंडमधील कष्टकऱ्यांची स्थिती हा ग्रंथ लिहिला तर १८४८ मध्ये याने कार्ल मार्क्स बरोबर संयुक्तपणे समाजवादाचा जाहिरनामा ही प्रसिद्ध पुस्तिका १८४८ साली प्रकाशित केली. त्यानंतर एंजेल्सने मार्क्सला दास कापिताल हा ग्रंथ लिहिण्यास आर्थिक मदत केली.

Tags:

इ.स. १८२०इ.स. १८९५ऑगस्ट ५कार्ल मार्क्सजर्मनीनोव्हेंबर २८मार्क्सवादसमाजवादाचा जाहिरनामा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अर्जुन वृक्षनिबंधखंडोबामहाराष्ट्र गीतचलनवाढसात आसराभारताच्या अधिकृत भाषांची यादीयोगबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारमाती प्रदूषणतमाशाकुटुंबब्रिक्सशाळाहस्तमैथुनखासदारमहाड सत्याग्रहऔद्योगिक क्रांतीबाळराज्य निवडणूक आयोगधृतराष्ट्रतिथीरक्षा खडसेरमाबाई आंबेडकरखडकभूगोलविष्णुसंयुक्त राष्ट्रेहोमी भाभाघोरपडहिरडाभगवानबाबागजानन महाराजपेशवेक्लिओपात्राधनुष्य व बाणवातावरणकेंद्रशासित प्रदेशमहाराष्ट्र दिनसूर्यहापूस आंबाछत्रपती संभाजीनगर जिल्हाविष्णुसहस्रनामपानिपतची पहिली लढाईडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनबुलढाणा जिल्हाजास्वंदयकृतमराठा साम्राज्यमाळीगालफुगीगांडूळ खतबाबा आमटेइंदिरा गांधीमहाराष्ट्रातील स्थानिक शासनमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीसातारा जिल्हासौंदर्याराज्यपालप्रीमियर लीगहनुमानवर्णमालारामटेक लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधान परिषदराष्ट्रवादी काँग्रेस पक्षराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)कन्या रासगोंडजिल्हा परिषदलोकशाहीनितीन गडकरीभारतातील जातिव्यवस्थाबुलढाणा लोकसभा मतदारसंघदत्तात्रेयजिजाबाई शहाजी भोसलेनातीव्हॉट्सॲपअर्थसंकल्प🡆 More