प्राइड अँड प्रेज्युडीस: जेन ऑस्टेनची कादंबरी

प्राइड अँड प्रेज्युडीस (इंग्लिश: Pride and Prejudice) ही जेन ऑस्टेनने लिहिलेली व १८१३ साली प्रकाशित झालेली एक कादंबरी आहे.

ह्याचे कथानक १९व्या शतकामध्ये इंग्लंडच्या हर्टफर्डशायर येथील एका काल्पनिक गावात राहणाऱ्या एलिझाबेथ बेनेट ह्या पात्राभोवती घडते.

प्राइड ॲंड प्रेज्युडीस
प्राइड अँड प्रेज्युडीस: जेन ऑस्टेनची कादंबरी
लेखक जेन ऑस्टेन
भाषा इंग्लिश
देश युनायटेड किंग्डम
साहित्य प्रकार शिष्टाचार, उपहास
प्रथमावृत्ती २८ जानेवारी १८१३

प्राइड अँड प्रेज्युडीस हे आजवरच्या जगातील सर्वोत्तम व सर्वात लोकप्रिय इंग्लिश पुस्तकांपैकी एक मानले जाते. २०० वर्षे जुने कथानक असूनही आजही ह्या कादंबरीची लोकप्रियता टिकून आहे. प्राइड अँड प्रेज्युडीसचे अनेक वेळा नाटके, धारावाहिक मालिका, चित्रपट इत्यादींमध्ये रूपांतर केले गेले आहे. २००५ साली प्रदर्शित झालेला व कियेरा नाइटलीची प्रमुख भूमिका असलेला ह्याच नावाचा चित्रपट देखील प्रचंड यशस्वी झाला.

Tags:

इ.स.चे १९ वे शतकइंग्लंडइंग्लिश भाषाकादंबरीजेन ऑस्टेनहर्टफर्डशायर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हरितगृहमृत्युंजय (कादंबरी)माहितीमहाराष्ट्र पोलीसभोपाळ वायुदुर्घटनाधूलिवंदनमहाराष्ट्राचा भूगोलस्वामी विवेकानंदस्वामी समर्थरक्तगटउदयनराजे भोसलेनिवृत्तिनाथमानवी विकास निर्देशांकगालफुगीटेबल टेनिसअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गभारतीय राष्ट्रीय काँग्रेसजांभूळभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघमहेंद्र सिंह धोनीविठ्ठलदेहूझाडबचत गटभारतीय संसदरायगड जिल्हामुंजवायू प्रदूषणविंचूभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीकाजूकुस्तीसंत जनाबाईभारतीय आडनावेऊसहरीणटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीरावणपानिपतची तिसरी लढाईन्यूझ१८ लोकमततरसविराट कोहलीपरभणी जिल्हागांडूळ खतऋतुराज गायकवाडकोकण रेल्वेइतर मागास वर्गअश्वगंधाअमरावती लोकसभा मतदारसंघमराठीतील बोलीभाषापुरंदर किल्लामहाराष्ट्राची हास्यजत्रामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआणीबाणी (भारत)आवळाअण्णा भाऊ साठेनिबंधजागतिक व्यापार संघटनाभाऊराव पाटीलसायकलिंगभरती व ओहोटीकृष्णज्ञानेश्वरगोपाळ गणेश आगरकरगुलाबनक्षत्रकोल्हापूर जिल्हाहरितगृह वायूलावणीदुसरे महायुद्धठाणे लोकसभा मतदारसंघउद्धव ठाकरेबहिणाबाई चौधरीखेळटोमॅटोमूलद्रव्य🡆 More