जेन ऑस्टेन (Jane Austen; १६ डिसेंबर १७७५ - १८ जुलै १८१७) ही एक इंग्लिश लेखिका व कादंबरीकार होती.
तिने लिहिलेल्या प्राइड अँड प्रेज्युडीस, सेन्स अँड सेन्सिबिलिटी ह्या कादंबऱ्या जगप्रसिद्ध आहेत.
जेन ऑस्टेन | |
---|---|
जेन ऑस्टेनचे तिच्या बहिणीने इ.स. १८१० मध्ये काढलेले चित्र | |
जन्म | १६ डिसेंबर १७७५ स्टीव्हन्टन, हॅंपशायर, इंग्लंड |
मृत्यू | १८ जुलै, १८१७ (वय ४१) विंचेस्टर, हॅंपशायर |
भाषा | इंग्लिश |
कार्यकाळ | १७८७ - १८०९ |
प्रसिद्ध साहित्यकृती | प्राइड ॲंड प्रेज्युडीस |
स्वाक्षरी |
This article uses material from the Wikipedia मराठी article जेन ऑस्टेन, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.