पोलिश झुवॉटी

पोलिश झुवॉटी हे पोलंडचे अधिकृत चलन आहे.

पोलिश झुवॉटी
Polski złoty (पोलिश)

अधिकृत वापर पोलंड ध्वज पोलंड
संक्षेप
आयएसओ ४२१७ कोड PLN
विभाजन १/१०० ग्रॉझ
नोटा 10zł, 20zł, 50zł, 100zł, 200zł, 500zł
नाणी 1gr, 2gr, 5gr, 10gr, 20gr, 50gr, 1zł, 2zł, 5zł
बँक पोलंड राष्ट्रीय बँक
विनिमय दरः   

एक झुवॉटीचे १०० ग्रॉझ होतात.

आय.एस्.ओ. ४२१७ प्रमाणानुसार झुवॉटीचे लघुरूप PLN आहे. १९९० च्या दशकात अनिर्बंध चलनवाढ झाल्यामुळे जानेवारी १, इ.स. १९९५ रोजी झुवॉटीचे कृत्रिम पुनर्मूल्यन करण्यात आले व १०,००० जुन्या झुवॉटीचा १ नवीन झुवॉटी करण्यात आला. झुवॉटीच्या पुनर्मूल्यनाच्या आधीचे ४२१७ लघुरूप PLZ होते.

सध्याचा पोलिश झुवॉटीचा विनिमय दर
गूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
याहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
एक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया

Tags:

पोलंड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

इंडियन प्रीमियर लीगभारताचे पंतप्रधानजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)म्हणीगरुडगुढीपाडवानामदेवनांदुरकीघोणसघोडादुसऱ्या महायुद्धाचे परिणामप्रथमोपचारकॅरमविरामचिन्हेअजिंठा लेणीटरबूजमराठी विश्वकोशकोकणगोदावरी नदीमहाराष्ट्र विधानसभायोगमोबाईल फोनगोवारविदासए.पी.जे. अब्दुल कलामशिवाजी महाराजांची राजमुद्राआईगुड फ्रायडेमहाराष्ट्रातील नद्यांची यादीइंदिरा गांधीजळगाव जिल्हासरोजिनी नायडूताज महालमहाराष्ट्राची हास्यजत्राकृत्रिम बुद्धिमत्ताखेळशुक्र ग्रहदौलताबाद किल्लाभारूडमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगकोकण रेल्वेअलिप्ततावादी चळवळदुधी भोपळाश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीभारताचा स्वातंत्र्यलढाखाशाबा जाधवझाडकाजूसात बाराचा उतारामहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेअमेरिकेची संयुक्त संस्थानेबारामती लोकसभा मतदारसंघकबीरबिबट्यापृथ्वीपरभणी लोकसभा मतदारसंघजळगावव्हायोलिनहृदयदेवेंद्र फडणवीसजुमदेवजी ठुब्रीकरवर्तुळआंतरराष्ट्रीय नाणेनिधीकुपोषणपुणेमध्यपूर्वअर्थव्यवस्थालोहगडकावीळमंगळ ग्रहबीड जिल्हाठरलं तर मग!शेतीपूरक व्यवसायसह्याद्रीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमराठी लिपीतील वर्णमालानितीन गडकरीपंकजा मुंडे🡆 More