पोप लिओ तेरावा (मार्च २, इ.स.
१८१०">इ.स. १८१०:कार्पिनेतो रोमानो, इटली - जुलै २०, इ.स. १९०३:रोम) हा २५६वा कॅथोलिक पोप होता.
काउंट लोदोव्हिको पेचीच्या सात पैकी सहाव्या क्रमांकाच्या या मुलाचे नाव व्हिंसेंझो जियोचिनो रफाएल लुइगी पेची असे होते. व्हिंसेंझोने दिवाणी कायदा, दैवी कायदा व धर्मशास्त्रांमध्ये अशा तीन डॉक्टरेटच्या पदव्या मिळवल्या होत्या.
लिओ तेराव्याला कष्टकरी जनतेचा पोप असे म्हणतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मागील: पोप पायस नववा | पोप फेब्रुवारी २०, इ.स. १८७८ – जुलै २०, इ.स. १९०३ | पुढील: पोप पायस दहावा |
This article uses material from the Wikipedia मराठी article पोप लिओ तेरावा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.