पी.एच. मूल्य

पी. एच. मूल्य किंवा सामू हे द्रावण आम्ल आहे वा विम्ल अल्कली ते मोजण्याचे एकक आहे. सर्वसाधारणपणे कुठल्याही पदार्थाचा सामू जर सात या अंकावर असेल तर तो पदार्थ उदासीन क्रिया दर्शवितो. (उदा. दूध, मूत्र, रक्त, लाळ, इ.) सातच्या खाली असणारे बिंदू आम्लता दर्शवितात (उदा. लिंबू, ऍसिड) , तर सातच्या वरील बिंदू हे अल्कली (विम्लता) दर्शवितात. (उदा. खारे पाणी, खाण्याचा सोडा, साबणाचे पाणी, इ. )

पी.एच. मूल्य
pH values of some common substances

पी. एच. म्हणजे पोटेन्शिअल ऑफ हायड्रोजन (हायड्रोजनचे प्रमाण किंवा कारकता). पी. एच.ची संकल्पना डॅनिश रसायनशास्त्रज्ञ सोरन्सन (१८६८ - १९३९) याने मांडली.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील राजकारणमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीहिंदू धर्मातील अंतिम विधीशिल्पकलासत्यशोधक समाजराजरत्न आंबेडकरभारताचे संविधानभरड धान्यभगवद्‌गीतामांजरबाळ ठाकरे३३ कोटी देवभारतीय स्टेट बँकजायकवाडी धरणवेरूळ लेणीदत्तात्रेयरक्षा खडसेशिवाजी महाराजांचा जीवनक्रमजन गण मनछत्रपती संभाजीनगर जिल्हागोंदवलेकर महाराजजीवनसत्त्वसोनेस्नायूअचलपूर विधानसभा मतदारसंघअजिंठा लेणीसंयुक्त महाराष्ट्र चळवळमतदानक्षय रोगउत्तर दिशाराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)ओशोभारतीय संविधानाची उद्देशिकासचिन तेंडुलकरनाणेकोल्हापूर जिल्हानवनीत राणाचंद्रनदीगुळवेलगंगाखेड विधानसभा मतदारसंघसिंधुदुर्गबावीस प्रतिज्ञामहाराष्ट्र नवनिर्माण सेनाअमरावतीभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीलीळाचरित्रजालियनवाला बाग हत्याकांडडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनपोवाडाहवामान बदलप्रल्हाद केशव अत्रेतिथीनवरी मिळे हिटलरलाभीमाशंकरऋग्वेदआणीबाणी (भारत)धर्मनिरपेक्षताजालना जिल्हादिवाळीधर्मो रक्षति रक्षितःउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)गायत्री मंत्रमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीविजयसिंह मोहिते-पाटीलरायगड जिल्हाविनायक दामोदर सावरकरफकिराबहावापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाप्रीमियर लीगरायगड (किल्ला)सर्वनामवर्धा लोकसभा मतदारसंघन्यूटनचे गतीचे नियमफुटबॉलभारतीय संसदछत्रपती संभाजीनगर🡆 More