पायाळू (इंग्लिश: Breech baby, ब्रीच बेबी ;) ही संज्ञा प्रसूतीदरम्यान गर्भाशयातून पहिल्यांदा पायाच्या बाजूने बाहेर पडणाऱ्या बाळाला उद्देशून योजली जाते.
निसर्गतः प्रसूतीदरम्यान गर्भाचे डोके पहिल्यांदा बाहेर पडते. पायाळूपणामुळे बाळाचे डोके प्रसूतीदरम्यान मागे अडकण्याची व त्यामुळे बाळ गुदमरण्याची शक्यता उद्भवू शकते.
This article uses material from the Wikipedia मराठी article पायाळू, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.