न्यू यॉर्क सिटी सबवे

न्यू यॉर्क सिटी सबवे (इंग्लिश: New York City Subway) ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क महानगरामधील उपनगरी जलद वाहतूक रेल्वे सेवा आहे.

एकूण २०९ मैल लांबीच्या २४ मार्गांवर धावणारी व २६८ स्थानकांना सेवा पुरवणारी न्यू यॉर्क सिटी सबवे ही जगातील सर्वात जुन्या व विस्तृत जलद वाहतूक प्रणालींपैकी एक आहे. ही सेवा अमेरिकेमधील सर्वात वर्दळीची तर जगातील टोकियो, मॉस्कोसोल खालोखाल चौथ्या क्रमांकाची वर्दळीची आहे. दररोज सुमारे ४३,९५,०६३ प्रवासी ह्या रेल्वेने प्रवास करतात.

न्यू यॉर्क सिटी सबवे
न्यू यॉर्क सिटी सबवे
न्यू यॉर्क सिटी सबवे
स्थान न्यू यॉर्क शहर
वाहतूक प्रकार जलद वाहतूक
मार्ग २४
मार्ग लांबी 369 कि.मी.
एकुण स्थानके ४६८
दैनंदिन प्रवासी संख्या ५०,८६,८३३
सेवेस आरंभ ९ ऑक्टोबर १८६३
मार्ग नकाशा

NYC subway-4D.svg

न्यू यॉर्क सिटी सबवे २७ ऑक्टोबर, इ.स. १९०४ रोजी सुरू झाली. ही रेल्वे न्यू यॉर्क शहराच्या पाचपैकी मॅनहॅटन, ब्रूकलिन, क्वीन्सब्रॉंक्स ह्या चार नगरांना जोडते.


मार्ग

न्यू यॉर्क सिटी सबवेचे एकूण २८ सेवा १० मार्गांवरून धावतात. यांशिवाय ३ शटल सेवाही उपलब्ध आहेत. हे सगळे मार्ग २४ तास चालू असतात परंतु रात्री उशिरा अधिक वेळाने गाड्या सुटतात.

मुख्य मार्ग रंग रंगांक चिह्न
आयएनडी एट्थ ॲव्हेन्यू लाइन निळा #0039a6 न्यू यॉर्क सिटी सबवे  न्यू यॉर्क सिटी सबवे  न्यू यॉर्क सिटी सबवे 
आयएनडी सिक्स्थ ॲव्हेन्यू लाइन नारंगी #ff6319 न्यू यॉर्क सिटी सबवे  न्यू यॉर्क सिटी सबवे  न्यू यॉर्क सिटी सबवे  न्यू यॉर्क सिटी सबवे  न्यू यॉर्क सिटी सबवे 
आयएनडी क्रॉसटाउन लाइन फिकट हिरवा #6cbe45 न्यू यॉर्क सिटी सबवे 
बीएमटी कॅनार्सी लाइन हलका राखाडी #a7a9ac न्यू यॉर्क सिटी सबवे 
बीएमटी नासाउ स्ट्रीट लाइन तपकिरी #996633 न्यू यॉर्क सिटी सबवे  न्यू यॉर्क सिटी सबवे 
बीएमटी ब्रॉडवे लाइन पिवळा #fccc0a न्यू यॉर्क सिटी सबवे  न्यू यॉर्क सिटी सबवे  न्यू यॉर्क सिटी सबवे  न्यू यॉर्क सिटी सबवे 
आयआरटी ब्रॉडवे-सेव्हन्थ ॲव्हेन्यू लाइन लाल #ee352e न्यू यॉर्क सिटी सबवे  न्यू यॉर्क सिटी सबवे  न्यू यॉर्क सिटी सबवे 
आयआरटी लेक्झिंग्टन ॲव्हेन्यू लाइन हिरवा #00933c न्यू यॉर्क सिटी सबवे  न्यू यॉर्क सिटी सबवे  न्यू यॉर्क सिटी सबवे  न्यू यॉर्क सिटी सबवे 
आयआरटी फ्लशिंग लाइन जांभळा #b933ad न्यू यॉर्क सिटी सबवे  न्यू यॉर्क सिटी सबवे 
आयएनडी सेकंड ॲव्हेन्यू लाइन समुद्री निळा #00add0 न्यू यॉर्क सिटी सबवे 
शटल गडद राखाडी #808183 न्यू यॉर्क सिटी सबवे 

संदर्भ

बाह्य दुवे

न्यू यॉर्क सिटी सबवे 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाजलद वाहतूकटोकियोन्यू यॉर्क शहरमॉस्कोरेल्वे स्थानकसोल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संयुक्त महाराष्ट्र चळवळहापूस आंबाभारतामधील उच्च न्यायालयांची यादीवडमुंबई रोखे बाजारक्षय रोगअष्टविनायकभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)योगग्रामगीतापानिपतभारतीय नौदलजवाहरलाल नेहरूहरितक्रांतीराजपत्रित अधिकारीराजा रविवर्माअन्नप्राशनलता मंगेशकरकृष्णा नदीकोपेश्वर मंदिर, खिद्रापूरक्षत्रियमाळीशनि शिंगणापूरअहवाल लेखनसायली संजीवअमोल कोल्हेअतिसारजागतिकीकरणडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखननेपाळविधानसभा आणि विधान परिषदसाईबाबामेहबूब हुसेन पटेलसज्जनगडशेतकरीसांगली जिल्हाजॉन स्टुअर्ट मिलजगातील देशांची यादीसात आसराभाषा विकासकळसूबाई शिखरबिबट्यासोलापूर जिल्हासापडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसंयुक्त महाराष्ट्र समितीधनगरपृथ्वीलावणीभारत सरकार कायदा १९३५चित्ताभाग्यश्री पटवर्धनमराठा साम्राज्यहरिहरेश्व‍रव.पु. काळेभारतीय रिझर्व बँकऋग्वेदबालविवाहप्रार्थना समाजवंदे भारत एक्सप्रेसकृष्णसह्याद्रीपुणे जिल्हारत्‍नागिरीभोपळादेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र भूषण पुरस्कारकेंद्रशासित प्रदेशभारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादीचंद्रमुखी (मराठी चित्रपट)लक्ष्मीकांत बेर्डेविठ्ठल रामजी शिंदेमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीतानाजी मालुसरेकबड्डीकुंभ रासअजिंक्य रहाणेफकिरा🡆 More