नेडीन गॉर्डिमर: दक्षिण अफ्रीकन लेखक

नेडीन गॉर्डिमर (Nadine Gordimer; २० नोव्हेंबर १९२३ - १३ जुलै २०१४) ही एक दक्षिण आफ्रिकन लेखिका व राजकीय चळवळकर्ती होती.

दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेदाच्या विरोधात तिने लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांवर तत्कालीन राजवटीने बंदी आणली होती. ह्या लेखनासाठी तिला १९९१ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

नेडीन गॉर्डिमर
नेडीन गॉर्डिमर: दक्षिण अफ्रीकन लेखक
जन्म २० नोव्हेंबर १९२३ (1923-11-20)
स्प्रिंग्ज, ट्रान्सवाल
मृत्यू १३ जुलै, २०१४ (वय ९०)
जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
राष्ट्रीयत्व दक्षिण आफ्रिकन
कार्यक्षेत्र लेखिका
पुरस्कार नोबेल पुरस्कार
मॅन बुकर पुरस्कार

गॉर्डिमर आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाची सदस्य होती व वर्णद्वेष विरोधी चळवळीस तिचा पाठिंबा होता.

बाह्य दुवे

मागील
ऑक्टाव्हियो पाझ
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९९१
पुढील
डेरेक वॉलकॉट

Tags:

दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेदसाहित्यातील नोबेल पारितोषिक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पुणे लोकसभा मतदारसंघरावणसामाजिक समूहशीत युद्धनाटकसहकारी संस्थाधैर्यशील मानेमधमाशीसुप्रिया सुळेस्मृती मंधानाभौगोलिक माहिती प्रणालीग्रंथालयकापूसवित्त आयोगमानवी शरीरपृथ्वीचे वातावरणनर्मदा नदीमराठी भाषा दिनसह्याद्रीखेळचिमणीतुकाराम बीजकृष्णा नदीसिन्नर विधानसभा मतदारसंघभारतीय रिपब्लिकन पक्षमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाभाऊराव पाटीलप्रार्थना समाजआरोग्यभारतामधील उच्च न्यायालयांची यादीअजिंठा-वेरुळची लेणीमहासागरटोपणनावानुसार मराठी लेखकमहात्मा फुलेकादंबरीसमासभारतातील जागतिक वारसा स्थानेप्रदूषणकविताविहीरकोकणजागतिक पर्यावरण दिनसफरचंदकबीरनाचणीरामायणभाडळीकृत्रिम बुद्धिमत्ताप्रकाश आंबेडकरबायोगॅसनाटकाचे घटकश्यामची आईविलयछिद्रआंबेडकर कुटुंबबिबट्याजळगाव जिल्हाहिंगोली लोकसभा मतदारसंघविज्ञानमहाराष्ट्रातील नद्यांची यादीगणेश चतुर्थीभारताच्या पंतप्रधानांची यादीभारताचे राष्ट्रपतीस्वच्छ भारत अभियानवीर सावरकर (चित्रपट)नितीन गडकरीकांदामराठी व्याकरणव्यापार चक्रपंजाबराव देशमुखवेदपावनखिंडगोपाळ कृष्ण गोखलेहिरडाराम सातपुतेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीसंशोधन🡆 More