धम्मचक्र मुद्रा

धम्मचक्र मुद्रा याला “धम्मचक्र ज्ञान” चिन्ह म्हणून ओळखले जाते.

हे बुद्धांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे. त्यांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम ज्ञानप्राप्तीनंतर सारनाथ येथील त्यांच्या पहिल्या धर्मोपदेशात केले होते. या मुद्रेत दोन्ही हातांना छातीसमोर ठेवून डाव हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजवा हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो.

धम्मचक्र मुद्रा
धम्मचक्र मुद्रे मध्ये बुद्ध
धम्मचक्र मुद्रा
धम्मचक्र मुद्रा

धर्मचक्रप्रवर्तनमुद्रा ही गौतम बुद्धांनी आपल्या चार शिष्यांना पहिले प्रवचन देताना धारण केलेली मुद्रा होय. हे धर्मचक्राचे परिवलन होते असा संकेत रूढ आहे.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय निवडणूक आयोगहोमरुल चळवळभौगोलिक माहिती प्रणालीकर्करोगरयत शिक्षण संस्थास्वतंत्र मजूर पक्षमंगळ ग्रहभारतीय संस्कृतीरमाबाई आंबेडकरसम्राट हर्षवर्धनभारतीय राष्ट्रीय काँग्रेसखासदाररायगड (किल्ला)पेशवेशांता शेळकेरेणुकाधनंजय चंद्रचूडस्त्रीशिक्षणभगतसिंगपाणीसह्याद्रीजगातील देशांची यादीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)चक्रधरस्वामीझी मराठीदशावतारत्र्यंबकेश्वरराष्ट्रकुल खेळवृत्तपत्रजिल्हाधिकारीमानवी विकास निर्देशांकमराठी भाषा गौरव दिनरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीमहाराष्ट्रातील घाट रस्तेबावीस प्रतिज्ञाजगन्नाथ मंदिरमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेभारत छोडो आंदोलनमहाविकास आघाडीसमाज माध्यमेविष्णुइजिप्तभारताचा स्वातंत्र्यलढाज्योतिबाहरिहरेश्व‍रअशोक सराफभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)बुद्धिमत्तासत्यशोधक समाजदौलताबादन्यूटनचे गतीचे नियमगोविंद विनायक करंदीकरमहात्मा फुलेपंचशीलभोपळागोपाळ गणेश आगरकरग्रामीण साहित्यविधानसभागुप्त साम्राज्ययवतमाळ जिल्हाभरड धान्यकोपेश्वर मंदिर, खिद्रापूरसत्यनारायण पूजालावणीराजगडफ्रेंच राज्यक्रांतीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीवासुदेव बळवंत फडकेहिंदू धर्मातील अंतिम विधीजवाहरलाल नेहरूमानवी हक्कसूर्यमालावेरूळ लेणीभारताचे सर्वोच्च न्यायालयपवन ऊर्जानारायण विष्णु धर्माधिकारीमहिलांसाठीचे कायदेआरोग्यहत्तीरोग🡆 More