द्विनाम पद्धती

सजीवांचा शास्त्रीय अभ्यास करताना त्यांना नाव देण्याच्या पद्धतीला द्विनाम पद्धती म्हणतात.

वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या शास्त्रज्ञांचा गोंधळ त्यामुळे होत नाही. जीवांचे आणि वनस्पतींचे वर्गीकरण करतांना त्यांना वैश्विक नावे देता येतील अशी कल्पना कार्ल लिनियस (१७०७-१७७८) या आद्य जीवशास्त्रज्ञाने प्रथम मांडली.

द्विनाम पद्धती
लिनियसच्या पुस्तकाचे पहिले पान

त्यानुसार इ.स.१९५६ मध्ये आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्र परिषदेत सजीवांना शास्त्रीय द्विनाम देण्याची लिनियस याने विकसित केलेली पद्धती स्वीकारली गेली. त्यानंतर वाढत जाऊन ही त्री नाम पद्धती पर्यंत विकसित झाली. या पद्धतीचा अभ्यास करणाऱ्या शाखेला जीववर्गीकरणशास्त्र असे म्हणतात. द्विनाम पद्धतीत प्रत्येक वनस्पती जातीला दोन अथवा तीन नावांनी ओळखण्याची पद्धत आहे. रोमन लिपीत लिहितांना यामध्ये प्रमुख प्रजातीचे पहिलं अक्षर मोठे लिहितात आणि वैशिष्ट्याचे पहिले अक्षर लहान लिहितात. तिसरे नाव त्यानंरची उप-जाती सांगते. जर उप-जात नसेल तर पहिली दोनच नावे लिहिली जातात.

हे सुद्धा पाहा

Tags:

जीवशास्त्रज्ञभाषावनस्पती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

एकविरासोलापूर जिल्हापानिपतची तिसरी लढाईआवळाअजिंठा लेणीमुघल साम्राज्यअर्थशास्त्रपुणे करारदेवेंद्र फडणवीसधर्मो रक्षति रक्षितःसमर्थ रामदास स्वामीसत्यनारायण पूजाविनायक दामोदर सावरकरभारताचा इतिहाससर्वनामराशीइतिहासबहावाराज्य मराठी विकास संस्थागोवासोळा संस्कारबारामती लोकसभा मतदारसंघआर्थिक विकासहातकणंगले लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचा जीवनक्रमवर्धा विधानसभा मतदारसंघरक्तगटभारताचे सर्वोच्च न्यायालयमराठी लिपीतील वर्णमालाजालना जिल्हापु.ल. देशपांडेहिंगोली जिल्हामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागजागतिक वारसा स्थानलोकमतमुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघप्रज्ञा विवर्धन स्तोत्रआईनगर परिषदपंढरपूरहत्तीसदा सर्वदा योग तुझा घडावानरसोबाची वाडीकरवंदआदिवासीअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघभारताचा भूगोलअर्थसंकल्पमूळव्याधव्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेलआचारसंहिताभारतीय संविधानाची उद्देशिकाराजमाचीगुळवेलनाटकराष्ट्रीय लोकशाही आघाडीयवतमाळ विधानसभा मतदारसंघनातीभाऊराव पाटीलखंडराज्यव्यवहार कोशयशवंतराव चव्हाणमराठी साहित्यपांडुरंग सदाशिव सानेपेशवेमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीगोंधळकडधान्यतलाठीकल्याण स्वामीभारतीय रेल्वेचलनवाढपुन्हा कर्तव्य आहेभारतातील मूलभूत हक्कजागतिक व्यापार संघटनासंगणक विज्ञानसमाजशास्त्र🡆 More