दामोदर हरी चाफेकर

दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म हरिभाऊ चाफेकर या एका कीर्तनकारांच्या घरी जून २५, इ.स.

१८६९">इ.स. १८६९ रोजी झाला. दामोदरवर लहानपणापासूनच टिळकांच्या विचारांचा प्रभाव होता. २२ जून १८९७ रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदरपंतांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी वॉल्टर चार्ल्स रँड आणि आयर्स्टचा वध केला. इंग्रजांनी दामोदरपंतांना १८ एप्रिल १८९८ रोजी पुण्यातील येरवडा तुरूंगात फाशी दिली.

बालपण

लहानपणापासूनच दामोदरला व्यायामाची आवड होती. समवयस्क मित्रमंडळींना संघटीत करून त्यांनी एक व्यायामशाळा सुरू केली होती. इंग्रजांच्या अत्याचाराची दामोदरपंतांना मनस्वी चीड होती. दामोदरपंतांचे लहान भाऊ बाळकृष्ण हरी चाफेकरवासुदेव हरी चाफेकर दोघेही त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी असत.

रँडचा वध

पुण्यामध्ये १८९७ मध्ये प्लेगची साथ आली. प्लेगपीडित रूग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावावर इंग्रजांनी पुण्यातील घराघरात शोध मोहीम उघडली. अत्याचाराचा हौदोस घातला. इंग्रजांविरूद्धात असंतोष पसरू लागला. रॅंड हा अत्यंत क्रुर, खुनशी इंग्रज अधिकारी पुण्याच्या नागरिकांवर अत्याचार करण्यात अग्रेसर होता. दामोदरपंतांनी रॅंडचा वध करण्याची योजना आखली. २२ जून १८९७ रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदरपंतांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी रॅंड आणि आयर्स्टचा वध केला.

अटक

गणेश आणि रामचंद्र या द्रविड बंधूंनी केलेल्या गद्दारीमुळे इंग्रजांनी दामोदरपंतांना पकडले. त्यानंतर काही दिवसातच बाळकृष्ण व वासुदेव चाफेकर, तसेच महादेव रानडे या सर्वांनाच पकडण्यात आले. इंग्रजांनी दामोदरपंतांना १८ एप्रिल १८९८ रोजी पुण्यातील येरवडा तुरूंगात फाशी दिली. त्यानंतर वासुदेव चाफेकरांना ८ मे १८९९ रोजी तर बाळकृष्ण चाफेकरांना आणि महादेव रानडे याना १० मे १८९९ रोजी फाशी देण्यात आली.

आत्मवृत्त

येरवडा तुरुंगात असताना त्यांनी आपला जीवन प्रवास आणि क्रांतीकार्याचे तपशील नमूद करणारे १०० पानी आत्मवृत्त मोडीत लिहून काढले. ते वि.गो.खोबरेकर यांनी संपादित करून मराठीत आणले. १९७४ साली ते राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई या संस्थेने प्रकाशित केले.

संदर्भ

Tags:

दामोदर हरी चाफेकर बालपणदामोदर हरी चाफेकर रँडचा वधदामोदर हरी चाफेकर अटकदामोदर हरी चाफेकर आत्मवृत्तदामोदर हरी चाफेकर संदर्भदामोदर हरी चाफेकरइ.स. १८६९जून २५वॉल्टर चार्ल्स रँड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चारुशीला साबळेसंगणकाचा इतिहासक्रिकेटकळंब वृक्षभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीजागतिक दिवसइंडियन प्रीमियर लीगउत्पादन (अर्थशास्त्र)मुंबईमहाराष्ट्रातील घाट रस्तेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळझाडनाटोसमर्थ रामदास स्वामीअण्णा भाऊ साठेमहाराष्ट्र पोलीसवेरूळ लेणीपुरस्कारपुरंदर किल्लाजैवविविधताअहमदनगर जिल्हाअर्जुन पुरस्कारबैलगाडा शर्यतग्रामपंचायतगोलमेज परिषदजलप्रदूषणमुंबई–पुणे द्रुतगती मार्गहॉकीमांडूळभाषामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाबाळशास्त्री जांभेकरकृष्णा नदीसर्वनामसोलापूरसातवाहन साम्राज्यकटक मंडळकालिदासव.पु. काळेसचिन तेंडुलकरगंगाराम गवाणकरअनागरिक धम्मपालसूर्यनमस्कारअभंग२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाक्रिकेटचे नियममहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीअंकुश चौधरीनर्मदा नदीमहाराष्ट्र केसरीमंगळ ग्रहभारताची संविधान सभाभारत सरकार कायदा १९१९रावणभूगोलकळसूबाई शिखरक्षय रोगमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकोकणलीळाचरित्रमहाराष्ट्रातील वनेगालफुगीआर्थिक विकाससप्तशृंगी देवीकुत्राचंद्रमुखी (मराठी चित्रपट)भारद्वाज (पक्षी)विठ्ठलराजा राममोहन रॉयरक्तबाळाजी बाजीराव पेशवेहनुमानक्रियाविशेषणकादंबरीत्रिपिटकनटसम्राट (नाटक)गर्भाशयतुळजाभवानी मंदिर🡆 More